IMPIMP

Pune Crime | बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जण ताब्यात

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime | पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरु असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर
(Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकला. या कारवाई
दरम्यान पोलिसांनी (Pune Police) 17 जणांना ताब्यात घेऊन 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई (Pune Crime ) बुधवारी (दि.2) केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bund Garden Police Station) हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे पत्त्याचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना (Pune Crime) मिळाली. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून बुधवारी छापा (Raid) टाकला. त्यावेळी काही जण पैशावर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या 17 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख रक्कम, 16 मोबाईल असा एकूण 1 लाख 1 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईसाठी बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Crime Branch raids gambling den in Bundagarden police station limits, 17 people detained

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीनं केली चिटिंग? बांग्लादेशच्या ‘या’ खेळाडूने केला गंभीर आरोप

Govt Jobs In Maharashtra | महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध करणार; राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) प्रतिपादन

IPL 2023 | पंजाब किंग्सचा मोठा निर्णय मयंक अग्रवालला कर्णधारपदावरून हटवून, ‘या’ खेळाडूची केली कर्णधारपदी निवड

 

Related Posts