IMPIMP

Pune Crime | खडकी बाजारमधील मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 10 जण ताब्यात

by nagesh
Pune Crime News | Crime Branch raids a .den in Shivane, Uttamnagar area, action taken against 16 people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station) हद्दीत चालणाऱ्या मटका जुगार अड्ड्यावर
(Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) छापा टाकून 10
जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी 10 जणांवर महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल
करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.27) खडकी येथील मेहता बिल्डींग जवळील सार्वजनिक रोडवर करण्यात आली. (Pune Crime)

 

खडकी बाजार (Khadki Bazaar) येथे बेकायदेशीर मटका जुगार घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार घेणारे व मटका जुगार खेळणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेऊन 49 हजार 950 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. आरोपींना खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, अजय राणे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : –  Pune Crime | Crime Branch raids Matka gambling den in Khadki Bazar 10 people detained

 

हे देखील वाचा :

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव कदम यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे हिंदुत्व सोडल्याच्या भाजपच्या आवईला छेद, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका (व्हिडिओ)

Pune Pimpri Crime | भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याकडून टॉमीने मारहाण

Shyam Global Technoventures | श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लि. (ओईएम, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड) द्वारे पुण्यात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन

 

Related Posts