IMPIMP

Pune Crime | शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगार जेरबंद

by nagesh
Pune Crime | Sunny Hiwale accomplices charged in riot at Nobel Hospital three inmates arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | शंकरशेठ रोडवरील (Shankar Sheth Road, Pune) पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ (Pune Police Crime Branch) च्या पथकाने छापा टाकून जेरबंद (Pune Crime) केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गणेश मल्लेश रायचूर(Ganesh Mallesh Raichur) (वय २७, रा. एस आर ए बिल्डिंग, कात्रज), सादिक फिरोज खान (Sadiq Feroz Khan) (वय २२, रा. लोहियानगर), सुरज नंदु सकट (Suraj Nandu Sakat) (वय २२) आणि सागर राजू अवघडे (Sagar Raju Avaghade) (वय ३०, रा. लोहियानगर) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार मन्या पळून गेला. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष सूर्यकांत क्षीरसागर (Police Santosh Kshirsagar) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे.

 

गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक मंगळवारी रात्री ९ वाजता गस्त घालत असताना शंकरशेठ रोडवरील पेट्रोल (Petrol Pump On Shankar Sheth Road) पंपाजवळील चुन्नीकृपा बिल्डिंगच्या बाजूला अधांरात काही जण थांबले असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्यांना घेरुन पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सत्तूर, नायलॉन दोरी, मिरची पावडर, चाव्या, मोपेड, मोबाईल मिळून आले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी एकत्र आल्याची कबुली दिली.

 

Web Title :- Pune Crime | Criminals arrested in preparation for robbery at petrol pump on Shankar sheth Road pune

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | शेणखाताच्या गाडीतून देशी-विदेशी दारुची वाहतूक, नंदुरबार पोलिसांकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar Police | मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी चोरले आश्रमशाळेतील लॅपटॉप; नंदुरबार पोलिसांकडून 48 तासात गुन्हा उघडकीस, 22 लॅपटॉप जप्त

Pune Crime | ‘माझ्यावर 307 केली होती ना, आता विकेट काढतो’ ! सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार, बोपोडीतील घटना

Pune Crime | ‘गणेश पेठेचा भाई आहे’ म्हणत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’; भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत

 

Related Posts