IMPIMP

Pune Crime | महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्षा विष्णू कुऱ्हाडेवर खंडणीचा FIR

by nagesh
Pune Crime | Crime of extortion against a moneylender; FIR against Shubham Jadhav and Ashish (Ashok) Gaikwad at Chandannagar Police Station

पुणे / आळंदी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एका दुकानदार तरुणाचे एक महिलेसोबत वाद झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र एल्गार सेनेचा अध्यक्ष (Maharashtra Elgar Sena President) विष्णू कुऱ्हाडे याने तरुणाकडून 2 लाख 84 हजार रुपयांची खंडणी (ransom) घेतली. हा प्रकार डिसेंबर 2020 ते 2 एप्रिल 2021 या कालावधीत आळंदी (Pune Crime) येथे घडला आहे. याप्रकरणी कुऱ्हाडे याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दत्ता लक्ष्मण झिटे (वय-30 रा. गणेश कॉलनी, गंधर्व नगरी, मोशी) याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्ता झिटे याच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलिसांनी महाराष्ट्र एल्गार सेना अध्यक्ष विष्णू सुभाष कुऱ्हाडे Vishnu Subhash Kurhade (रा. वडगाव रोड, प्रियदर्शनी स्कुल जवळ, आळंदी) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता झिटे यांचे आळंदी-मरकळ रोडवर (Alandi-Markal Road) रमेश स्विट होम नावाचे दुकान आहे. दत्ता यांचे एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला आहे. दरम्यानच्या काळात दत्ता यांची ओळख महाराष्ट्र एल्गार सेनाचा अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे याच्यासोबत ओळख झाली. फिर्यादीने महिलेसोबत असलेले वाद मिटवण्याची विनंती कुऱ्हाडे याला केली. हे वाद मिटवण्यासाठी कुऱ्हाडे याने फिर्यादी याच्याकडून रोख, गुगल पे (Google Pay), क्रेडिट कार्ड (credit card) याद्वारे 2 लाख 84 हजार रुपये खंडणी उकळून त्यांना मानसिक त्रास दिला. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

 

Web title : Pune Crime | FIR of ransom on Maharashtra Elgar Sena president Vishnu Kurhade

 

हे देखील वाचा :

Closed Currency | 2 रुपयांचे ‘हे’ नाणे बदलू शकते तुमचे नशीब, मिळू शकतात लाखो रुपये; जाणून घ्या कसे

Pune Police | गहाळ झालेले मंगळसूत्र सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

Pune Crime | सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांकडून अटक; पिस्टल, काडतुसे जप्त

Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

 

Related Posts