IMPIMP

Closed Currency | 2 रुपयांचे ‘हे’ नाणे बदलू शकते तुमचे नशीब, मिळू शकतात लाखो रुपये; जाणून घ्या कसे

by nagesh
Closed Currency | coin 2 rupees can change your luck you can get lakhs rupees know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Closed Currency | जुनी नाणी (Old coins), दुर्मिळ नोटा (rare notes), बंद झालेले चलन (closed currency), विशेष नोटा (special notes) किंवा नाण्यांना (coins) ऑनलाइन बाजारात मोठी मागणी (high demand in the online market) आहे. काही लोक जुन्या आणि वेगळ्या नाण्यांसाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. एक ठराविक 2 रुपयांचे नाणे (Rs 2 coin) तुम्हाला घरबसल्या 5 लाख रुपयांपर्यंत कमावण्यात मदत करू शकते.

हे विशिष्ट 2 रुपयांचे नाणे 1994 मध्ये जारी करण्यात आले होते आणि याच्या पाठीमागे भारतीय ध्वज आहे. क्विकर वेबसाइटवर या खास 2 रुपयाची किंमत 5 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. जर तुमच्या संग्रहात हे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाइन विकून लाखो रूपये कमावू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हे 2 रुपयांचे नाणे असे Quickr वर विका :

या दरम्यान स्वातंत्र्य पूर्वीचे महाराणी व्हिक्टोरियाचे एक रुपयाचे चांदीचे नाणे अगोदर 2 लाख रुपयात विकले गेले होते. तर जॉर्ज पंचम किंग 1918 चे छायाचित्र असलेल्या एका ब्रिटिश कालीन नाण्याची किंमत 9 लाख रुपये होती. तुम्ही नाव, ईमेल आणि पूर्ण पत्ता इत्यादी माहिती देऊन वेबसाइटवर साईन अप करून तुमच्याकडील जुनी नाणी, नोटा, कॉईन बाजार वेबसाइटवर विकू शकता.

सध्या वेबसाइटवर एका लिस्टिंगमध्ये दुर्मिळ संख्येच्या मालिकेतील 100 रुपयाची नोट – 000786- आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची सही असलेली 1,999 रुपयात विकली जात आहे. विक्रेत्यांकडे नेहमी किंमतीवर चर्चा करणे आणि आपल्या संग्रहावर बोली प्राप्त करण्याचा पर्याय असतो.

 

Web Title : Closed Currency | coin 2 rupees can change your luck you can get lakhs rupees know how

 

हे देखील वाचा :

Pune Police | गहाळ झालेले मंगळसूत्र सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

Pune Crime | सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांकडून अटक; पिस्टल, काडतुसे जप्त

Pune Crime | खळबळजनक ! पुणे पोलिस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी

MNS Vs Sambhaji Brigade | मनसे-संभाजी ब्रिगेड आमने-सामने, राज ठाकरेंना दिलं चर्चेच निमंत्रण

 

Related Posts