IMPIMP

Pune Crime | वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे देऊन वसुलीसाठी मारहाण; खासगी सावकार गजाआड

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील बुधवार पेठेत (Budhwar Peth) वेश्या व्यवसाय (Prostitution) करणाऱ्यांना व्याजाने पैसे (Interest Money) देऊन त्यांना वसुलीसाठी मारहाण (Beating) करण्याचा प्रकार घडला (Pune Crime) आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी (Private Lenders) करणाऱ्यास पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. नूरमोहम्मद कादरसाब शिरहट्टी Noor Mohammad Kadarsab Shirhatti (वय 39, रा. कुंभारवाडा, अशोक चौक, नाना पेठ) असं अटक (Pune Crime) केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी महिला बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पानटपरी चालविते. आरोपी शिरहट्टी बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे द्यायचा. फिर्यादी महिलेला पैशांची गरज होती. त्यावेळी तिने शिरहट्टीकडून 40 हजार रुपये 25 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. शिरहट्टीने महिलेला दररोज पाचशे रुपये देण्याची अट घालून दिली होती. महिलेने 2 दिवस पैसे न दिल्याने शिरहट्टीने तिला बुधवार पेठेतील क्रांती हॅाटेलसमोर मारहाण केली. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. (Pune Crime)

दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिरहट्टी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे देतो.
पैसे न दिल्यास त्यांना धमकावणे तसेच मारहाण करणे, असे प्रकार त्याच्याकडून केले जात होते.
सदरची कारवाई फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior PI Rajendra Landage),
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Police Inspector Shabbir Syed), सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे (Amit Shetty),
पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील (PSI Tejaswi Patil), अकबर कुरणे (Akbar Kurne) यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | illegal money lander arrested from budhwar peth pune crime news

 

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Election | ‘भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल’ – चंद्रकांत पाटील

Modi Government | बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करावं लागणार

Central Government Agneepath Scheme | 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आणखी एक मोठा निर्णय

 

Related Posts