IMPIMP

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून शिंदवणे, लोणीकाळभोर आणि उरळी कांचन परिसरातील दारू अड्डे उध्वस्त

by nagesh
Pune Crime | a lemon sorbet seller was robbed at gunpoint during the day Pune Crime news

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | हवेली तालुक्यातील शिंदवणे, लोणीकाळभोर आणि उरळी कांचन परिसरातील तीन गावठी दारू अड्ड्यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या (Maharashtra State Excise Department) पथकाने छापेमारी करीत हे अड्डे उदध्वस्त केले. या कारवाईत सुमारे साडेसात लाख रूपयांचा माल व दोन चारचाकी सह दोघांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना मिळालेल्या माहितीनुसार हवेली तालुक्यात गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याचे खब-यामार्फत समजले.
भरारी पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने लोणीकाळभोर, शिंदवणे व उरळी कांचन येथील अड्ड्यांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली (Pune Crime).
पथकाने केलेल्या कारवाईनुसार पाडण्यात येणारी हातभट्टीचे बॅरल जप्त करून त्याची तिथेच विल्हेवाट लावत नष्ट करण्यात आली.
या कारवाईत 14 हजार 300 लिटर रसायन व 2 हजार 50 लिटर गावठी मद्यसाठा असा एकूण साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
या कारवाईमध्ये शिंदवणे येथील गावठी दारू भट्टी मालक असणाऱ्या दोघांना अटक करून शिवाजीनगर न्यायालयत हजर करण्यात आले.

 

Web Title :- Pune Crime | Liquor dens in Shindwane, Lonikalbhor and Urli Kanchan areas were destroyed by flying squad of State Excise Department

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रूमवर पोरी-पोरांना आणतो, धंदा करतो? सहायक पोलीस निरीक्षक (API) असल्याची बतावणी करून कॉलेज विद्यार्थ्याची फसवणूक; भामटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जूना पूल पाडण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार?

Mumbai Pune Express Way वरील प्रवास महागणार? एक्सप्रेसवेवरील टोल मध्ये मोठी वाढ होणार

 

Related Posts