IMPIMP

Pune Crime | मैत्रिणीला पॉर्न स्टारच्या प्रसिद्धीसह पैशाचे आमिष; मित्रांनी व्हिडिओ केला अश्लील साईटवर प्रसारित, पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक प्रकार

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | ‘पॉर्नस्टार’च्या (Porn Star) प्रसिद्धीसह पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांनी (Pune Minor Girl) मैत्रिणीचा व्हिडिओ घेऊन अश्लील साईटवर (Porn Websites) प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police) दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुन्हा दाखल अल्पवयीन मुलांची सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती.
त्यांनी तिला अश्लील चित्रपटात काम केल्यास (पॉर्न स्टार) प्रसिद्धी तसेच पैसेही मिळतील,
असे आमिष दाखविले होते. त्यानंतर मुलीने व्हिडीओ तयार करून मुलांना पाठविला. संबंधित व्हिडिओ मुलांनी
एका संकेतस्थळावर (पॉर्न वेबसाइटवर) प्रसारित केला. मुलीच्या मैत्रिणीला हा प्रकार दिसून आल्यानंतर तिने माहिती दिली.
त्यानंतर मुलीने घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. मात्र, तिच्या पालकांनी भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. अखेर पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
वारजे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

Web Title :-  Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune’s Warje Malwadi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या मुलाच्या खूनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे; न्यायालयाची फसवणूक

Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स

Kirit Somaiya | शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांना सोमय्यांचे चॅलेंज, म्हणाले – ‘संजय अंधारीला…’

 

Related Posts