IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमधून कांद्याचे पोते चोरणार्‍यास अटक

by nagesh
Pune Crime | On the pretext of helping to cross the road, a gold ring worth 1 lakh was stolen

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | काही वेळेला कांद्याचे भाव गगनाला भिडतात़ (Onion Rates In Pune) त्यावेळी त्याला सोन्याचा भाव येतो, अशा वेळी अनेकदा कांद्यांची पोती चोरीला गेल्याचे आढळून आले आहे. मात्र, आता कांद्याचे (Onion) भाव सर्वसाधारण असतानाही एकाने ५५ किलोचे कांद्याचे पोते चोरुन नेले. मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police Station) त्याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सद्दाम फारुखउद्दीन शेख (वय ३४, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्डातील कांदा बाटा विभागातील गाळा नं. ७५० समोर कांद्याची पोती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील ११०० रुपये किंमतीची ५५ किलो वजनाचे कांद्याचे पोते शेख यांनी चोरुन नेले होते. हे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

Web Title: Pune Crime | Man arrested for stealing onion bags from Pune market yard

 

हे देखील वाचा :

Lata Mangeshkar | ‘ लता दीदीसाठी घरात शिव रुद्र स्थापित केलं आहे, पूजा-पाठ केले जात आहेत’ – आशा भोसले

Tesla Plant In India | टेस्लाला आकर्षित करण्यासाठी गुंतली अनेक राज्ये ! महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा आणि पंजाब यांनी प्लांट उभारण्यासाठी दिलं आमंत्रण

Winter Health Tips | चहाऐवजी ‘या’ 3 प्रकारच्या काढ्यांचे करा सेवन, जो बचाव करेल सर्दी-ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून

Nitesh Rane | नितेश राणेंना मोठा धक्का ! मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Gold Silver Price Today | सोन्या- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Professor N D Patil Passes Away | पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

Pandit Birju Maharaj Passes Away | प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन

Henley Passport Index 2022 | वाढला भारतीय पासपोर्टचा रुतबा ! आता तुम्ही 59 देशात जाऊ शकाल विना व्हिसा

 

Related Posts