IMPIMP

Pune Crime | दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

by nagesh
 Pune Crime News | a farmer committed suicide due to the money lenders fathers demands

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | दोन मुलीचं झाल्या म्हणून साडेतीन वर्षे पती सहवासापासून वंचित ठेऊन माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली. हि घटना जून २०१९ ते ११ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत रुपनीनगर, तळवडे तसेच हुनसनाळ, (ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) येथे घडली. याप्रकरणी सासरच्यांवर चिखली पोलिसांत गुन्हा (Pune Crime) दाखल केला. लक्ष्मण देवाप्पा कांबळे (रा. बिदर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

संजय शंकर भाईकट्टे (रा. रुपीनगर, तळवडे), सासू पुतळाबाई शंकर भाईकट्टे, सविता महादेव मोरे, हारुबाई तानाजी बोडके, पारुबाई सचिन सुरवसे अशी गुन्हा (Pune Crime) दाखल झालेल्यांची नावे असून संजय भाईकट्टे याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण कांबळे यांची २२ वर्षीय मुलगी सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी फ्लॅट खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला तसेच दोन मुली झाल्या म्हणून सुमारे साडेतीन वर्षे पती सहवासापासून वंचित ठेवले. तिला जीवन जगण्यास असह्य करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

 

Web Title : pune crime | married woman suicide case registered in chikhali police station of pimpri chinchwad

 

हे देखील वाचा :

Solapur Crime | बार्शीत 21 वर्षीय युवकाने झोपलेल्या आईची डोक्यात दगड घालून केली हत्या

Corporator Archana Patil | रुग्णालयांकडून दरपत्रक दर्शनी भागात लावण्यास उदासीनता, नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली ‘ही’ मागणी

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

Elle Macleman | ‘या’ पध्दतीनं कधीही घालू नका Underwear, भयंकर इन्फेक्शनचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या बचावाची पद्धत

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हाकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

 

Related Posts