IMPIMP

Pune Crime | ‘ती’ ओरडली कुत्र्यावर अन् ‘त्याने’ शिव्यांचा भडीमार करीत केला ‘विनयभंग’; पुण्याच्या वानवडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Former bjp corporator Dhananjay Jadhav beats msedcl official who came collect overdue electricity bill dattawadi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पाळीव कुत्र्याला जेवण देत असताना रस्त्यावरुन जाणार्‍यावर कुत्रे भुंकले. त्यामुळे ती खरं तर कुत्र्याला ओरडली. पण, घरासमोर राहणार्‍या तरुणाला ती आपल्याला शिव्या देत आहे, असे वाटले. त्यामुळे त्याने तिच्यावर शिव्याचा भडीमार करुन अश्लिल कृत्य करुन विनयभंग (Pune Crime) केला. वानवडी पोलिसांनी एका २८ वर्षाच्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा (molestation case) दाखल केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याप्रकरणी वानवडीतील (Wanwadi News) आझादनगर येथील एका २८ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार आझादनगरमध्ये सोमवारी दुपारी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

 

फिर्यादी या त्यांच्या घरासमोरील रोडवर पाळीव कुत्र्यांना जेवण देत होता.
यावेळी रस्त्यावरुन जाणार्‍या एका व्यक्तीवर कुत्रा भुंकला.
या कुत्र्याला फिर्यादी ओरडल्या. त्यांच्या घरासमोर राहणार्‍या तरुणाला त्या आपल्यालाच शिव्या देत असल्याचे वाटले.
या तरुणाने कुत्रा भुंकल्यावर शिव्या द्यायला सुरुवात केली.
घाणेरड्या व खालच्या पातळीवर शिवीगाळ करुन तो फिर्यादीच्या अंगावर धावून गेला.
त्यांचा हात पकडून अश्लिल कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. वानवडी पोलिसांनी तरुणावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | molestation case in wanwadi area

 

हे देखील वाचा :

Crime News | ‘सेक्ससाठी नकार दिल्यानंतर पत्नीसोबत केले भलतच कृत्य; पीडितेला सिगारेटचे चटके देऊन अँटीसेप्टीक लिक्विड पाजलं, महाराष्ट्रातील घटना

Rashmi Desai | रश्मी देसाईच्या एक्स-बाॅयफ्रेण्डने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘आम्ही दीड वर्ष…’

Alia Bhatt | बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’चं मोशन पोस्टर रिलीज होण्याआधीच आलिया पोहोचली दिल्लीच्या प्रसिद्ध गुरूद्वारात

 

Related Posts