IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून विश्रांतवाडीत दांडेकर पुलावरील तुषार भोसलेचा खून

by nagesh
Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून तरुणावर चाकूने वार करुन त्याचा खून (Murder In Pune) करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडीत (Vishrantwadi) घडली. तुषार जयवंत भोसले Tushar Jaywant Bhosale (वय २८, रा. दांडेकर पुल – Dandekar Pool) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तुषार भोसले व त्याचा खून करणारे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हा सध्या दांडेकर पुलावर राहतो. मात्र, तो लहानपणी विश्रांतवाडीत रहात होता. येथे त्याचा मामा राहतो. आरोपीबरोबर त्याची लहानपणापासून ओळख आहे. तुषार मामाकडे नेहमी येत असे. यावेळी त्यांच्यात एकमेकांकडे पहाण्यावरुन भांडणे झाली होती.

 

तुषार हा बुधवारी सायंकाळी विश्रांतवाडी (Vishrantwadi Police Station) येथील वडार वस्तीत आला होता. यावेळी जुन्या भांडणावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा आरोपींनी त्यांच्या पोटात चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या तुषार याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. (Pune Crime)

 

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Senior Police Inspector Dattatraya Bhapkar) यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते (PSI Lahu Satpute) अधिक तपास करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Crime | Murder In Vishrantwadi Tushar Jaywant Bhosale Dandekar Pool Pune Criminals

 

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला; म्हणाले – ‘तुम्ही नेमके का गेलात, ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका’

Pune Rains | पुणे शहरात पावसाची दमदार हजेरी ! कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली; शहरात 15 ठिकाणी झाडपडीच्या घटना

Eknath Shinde On Uddhav Thackeray | CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणाले – “आणखी किती जणांना पदावरून हटवणार?”

 

Related Posts