IMPIMP

Pune Crime News | कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | There is a lot of excitement after the body of a half-clothed woman was found near Mayfair Society in Kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कोंढवा परिसरातील मेफेअर सोसायटीजवळील (Mayfair Society Kondhwa) साई मंदिराच्या (Sai Mandir) पाठीमागे मोकळया मैदानात एका 30-35 वर्षीय महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहचले असून मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आल्याचे कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) सांगितले आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान,
एनआयबीएम रोडवर एका मोकळया मैदानात अर्धवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृत (Murder In Pune)
असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. कोंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कोंढव्यातील मेफेअर सोसायाटीजवळील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळया मैदानात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलसांनी तात्काळ मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात दाखल केला आहे (Murder In Kondhwa). अद्याप ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत. (Pune Crime News)

 

 

Web Title : – Pune Crime News | There is a lot of excitement after the body of a half-clothed woman was found near Mayfair Society in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | खळबळजनक ! पिंपरी-चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला

Borivali Session Court | पत्नीची प्रतिष्ठा जपणे हे पतीचे कर्तव्य; मुंबईतील एका प्रकरणात न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Pune Crime News | खून, खूनाचा प्रयत्न, फसवणूक, महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ; पुण्यात 2022 मध्ये गुन्हेगार मोकाट, वाहनचोरी रोखण्यात अपयश

 

Related Posts