IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | टवाळखोर मुलांच्या (Molested Boys) छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची (Suicide in Pune) खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यातील (Indapur) बोरी गावात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी भवानीनगर पोलीस चौकीत (Bhavani Nagar Police Chowki) तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सिद्धी गजानन भिटे Siddhi Gajanan Bhite (रा. बोरी, ता. इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश संतोष कुचेकर (Ganesh Santosh Kuchekar), यश अरुण गरगडे (Yash Arun Gargade) व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (Suicide Note) लिहून ठेवली असून यामध्ये आरोपींची नावे लिहिली आहेत. पोलिसांनी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धी भिटे ही गावातील हायस्कूल मध्ये नववीच्या वर्गात (Ninth Standard) शिकत होती.
ती शाळेत असताना गावातील तीन टवाळखोर मुले तिची छेड काढत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुलांच्या टवाळखोरी छेडछाडीला कंटाळून सिद्धीने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

 

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
सिद्धीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये तिने ‘मला माहित आहे माझं चुकतय, पण आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करत असून गावतल्या ‘अब्या’मुळे आत्महत्या करीत आहे’ असे चिठ्ठीत लिहिले आहे.
याप्रकरणी तिचे वडिल गजानन भिटे यांनी भावनीनगर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पुढील तपास फौजदार नितीन लकडे (Nitin Lakde) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | ninth standard girl commits suicide after being molested boys shocking incident indapur of pune district

 

हे देखील वाचा :

PM Kisan योजनेंतर्गत स्टेटसबाबत नियमात झाला बदल, आता बंद केली ही सुविधा; जाणून घ्या कोणती

Corporator Vasant More | नगरसेवक वसंत मोरे यांच्या एका Facebook पोस्टमुळं जखमी चेतनच्या मदतीसाठी एका रात्रीत जमा झाले 14 लाख (व्हिडिओ)

Skin Itching Problems | ‘या’ विशेष उपायांनी खाज सुटणे क्षणात होईल दूर; जाणून घ्या

 

Related Posts