IMPIMP

Pune Crime | पिंपरी- चिंचवड पोलिसांची कारवाई ! दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक; 2 पिस्तूल, 2 काडतुसे जप्त

by nagesh
Pune Crime | On the pretext of helping to cross the road, a gold ring worth 1 lakh was stolen

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिंपरी- चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) मोठी कारवाई (Pune Crime) केली आहे. दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघां ओरोपींना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्या तिंघाकडून 2 पिस्तूल, 2 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ वडमुखवाडी येथे सोमवारी (3 जानेवारी) रोजी रात्री पावणे अकराच्या दरम्यान केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आकाश अनिल मिसाळ (Akash Anil Misal) (वय 21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (Rupesh Suresh Patil) (वय 30, रा. मु. पो. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (Hrithik Dilip Tapkir) (वय 26, रा. पाषाण, पुणे) या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच करण (Karan) आणि सनी (Sunny) (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर ज्ञानदेव शेडगे (Sagar Dnyandev Shedge) यांनी मंगळवारी (4जानेवारी) रोजी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

याबाबत माहिती अशी, वडमुखवाडी, चऱ्होली येथील कृष्ण पेट्रोल पंपाजवळ आरोपी दरोडा घालण्याच्या उद्देशाने जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनूसार पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) दरोडा विरोधी पथकाने तिंघाना अटक केली आहे. तर दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | pimpri chinchwad police arrested three in robbery case two pistols and two cartridges seized

 

हे देखील वाचा :

Control Overeating By Controlling Your Brain | ‘या’ पध्दतीनं मिळावा खाऊपणावर नियंत्रण, जाणून घ्या

Pune Corona | पुण्यात कोरोनाचे 84 टक्के रूग्ण घरीच

Multibagger Penny Stock | 19 रुपयांच्या शेयरने केली कमाल, 2 वर्षात 1 लाखाचे केले 33 लाख

SBI ग्राहकांसाठी तीन बातम्या ! दोन दिलासादायक, एक खिशाला कात्री लावणारी

 

Related Posts