IMPIMP

Pune Crime | पुणे-मुंबई रोडवरील आंबेगाव येथील ब्रम्हा पॅलेस लॉजवर गुन्हे शाखेचा छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विपुल बेलदरेसह 5 जणांवर

by nagesh
Pune Crime News | Pune-Fatimanagar Crime News : Wanwadi Police Station - Business under the guise of massage parlour, Pune Police Crime Branch SS Cell Arrested Shridhar Mohan Salunkhe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) तरुणींना नोकरीच्या आमिषाने (Lure of a job) पुण्यात आणून
हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्याचा गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell,
Pune) पर्दाफाश केला आहे. पुणे-मुंबई रोडवरील (Pune-Mumbai Highway) आंबेगाव (Ambegaon) येथील ब्रम्हा पॅलेस लॉजवर (Brahma
Palace Lodge) छापा घालून पोलिसांनी (Pune Police Raid On Brahma Palace Lodge) दोन तरुणींची सुटका केली असून वेश्या व्यवसाय
(Prostitution In India) चालविणार्‍या दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विपुल बाबासाहेब बेलदरे Vipul Babasaheb Beldare (वय ३६, रा. भैरबा मंदिराशेजारी, आंबेगाव) आणि विक्रम करण शोनार Vikram Karan Shonar (वय २४, रा. ब्रम्हा लॉज, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजयप्रसाद महतो (Sanjay Prasad Mahato), केदार मंडल (Kedar Mandal) व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

याप्रकरणी पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील ब्रम्हा पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक (Dicoy Customer) पाठवून खात्री केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. विपुल बेलदरे व विक्रम शोनार हे २० व २१ वर्षांच्या उत्तर प्रदेशातील तरुणींकडून (UP Girls) वेश्या व्यवसाय करवून घेत होते. या तरुणींना हिंजवडी येथील कम्पर्ट ईन या हॉटेलमध्ये ठेवण्यात येऊन त्यांच्याकडून येथे वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. या तरुणींना उत्तर प्रदेशातून काम देण्याच्या आमिषाने पुण्यात आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik) अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Sridhar Khadke), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, महिला पोलीस हवालदार राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, पोलीस नाईक आण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.

 

 

web title : Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell raid on Brahma Palace Lodge at Ambegaon on Pune-Mumbai Road; prostitute racket exposed, 5 people including Vipul Beldare

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | रात्री उशीरापर्यंत फिरणार्‍यांना कधीही प्रश्न विचारू शकतात पोलीस, मुंबई HC ची टिप्पणी

Pune Crime | टेम्पो मागे घेण्यास सांगितल्याने गुंडाच्या टोळक्याने कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण; पिसोळी येथील घटनेत तिघा सराईतांना अटक

New Portal Of Modi Government | मोदी सरकार आणत आहे नवीन पोर्टल ! PM आवास, उज्जवलासह 15 योजनांचा लाभ एकाच वेळी घेऊ शकता

 

Related Posts