IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा 30 वर्षीय इंजिनिअर महिलेबरोबर ‘डर्टी पिक्चर’ ! नग्न फोटो व व्हिडीओ ‘सोशल’वर पोस्ट करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार

by nagesh
Pune Crime | Abortion induced by rape by luring marriage; A case has been registered against the youth under the Atrocities Act along with rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | फेसबुकद्वारे (Facebook) फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करुन (FB Friend Request) पुण्यातील पोलिसाने (Pune Police) 30 वर्षीय इंजिनिअर (Lady Engineer) महिलेवर बलात्कार केला (Rape In Pune). तिचे नग्न फोटो व व्हिडिओ (Nude Photos And Video) काढून ते सोशल मीडियावर (Social Media) टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) पुण्यातील वाहतूक शाखेतील (Pune Traffic Police) पोलीस कर्मचार्‍याला अटक केली आहे. विक्रम गणपत फडतरे Vikram Ganpat Fadtare (वय 34, रा. भिलारेवस्ती, पुणे) असे त्याचे नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मोशी (Moshi) व आकुर्डीसह (Akrudi) वेगवेगळ्या ठिकाणी 15 सप्टेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून इंजिनिअर आहेत. त्या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत.
विक्रम फडतरे हा पुण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत आहे. फडतरे याने या महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली.
त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघे एकमेकांना भेटू लागले.
या दरम्यान त्याने महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तिच्या नकळत त्याने फिर्यादी यांचे नग्न फोटो व व्हिडिओ काढले.
हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
या प्रकाराला कंटाळून शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील (Senior Police Inspector Pradeep Patil) यांनी विक्रम फडतरेला अटक केल्याचे सांगितले आहे.

Web Title :- Pune Crime | Shocking! ‘Dirty picture’ of Pune police constable with 30-year-old engineer woman! Rape from time to time threatening to post nude photos and videos on social media

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

PMPML Punyadasham Bus Service | ‘पुण्य दशम’ बससेवा मोफत मिळणार ! पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची सकारात्मक भुमिका

PMPML e-Bus | पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुढील काळात फक्त ‘ई – बसेस’चा वापर – विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक

Ajit Pawar on Amol Mitkari Statement | अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले…

Malaika Arora | अभिनेत्री मलायकाने सांगितला आयुष्यातील ‘तो’ खतरनाक किस्सा, आठवला तरी तिला वाटते भीती

Related Posts