IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! प्रेमसंबंध असताना शारिरीक संबंधाचा व्हिडीओ केला शूट; ‘ब्रेकअप’नंतर वाढीव काम करणार्‍याला अटक

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | अल्पवयीन असताना तरुणीबरोबर शारिरीक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ते मित्रांना पाठवून बदनामी करणार्‍या तरुणाला येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) अटक केली (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

निलेश सुभाष शेंडगे (वय 25, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 19 वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही तरुणी अल्पवयीन असताना निलेश शेंडगे याने तिच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण केले. तिच्या इच्छेविरुद्ध मित्रांच्या रुमवर नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध (physical relationship) निर्माण केले. त्याचे व्हिडिओ बनविले. या संबंधातून ती गर्भवती राहिल्यावर त्याने बहिणीच्या मदतीने तिचा गर्भपात करविला. त्यानंतर तिने लग्नाविषयी विचारल्यावर लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने फिर्यादी रहात असलेल्या वस्तीमधील मुलांना तिचा व्हिडिओ पाठवून तिची बदनामी केली. येरवडा पोलिसांनी निलेश शेंडगे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक डोंगरे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Shocking! Shoot a video of a physical relationship during a love affair; Excessive workman arrested after ‘breakup’

 

हे देखील वाचा :

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

Pune News | बिबट्याच्या हल्लयात राजगुरुनगरमध्ये महिला ठार

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

 

Related Posts