IMPIMP

Pune Crime | ओटी भरायची असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला लुबाडले

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | किराणा सामान भरण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेला दोघा चोरट्यांनी देवी आईला तुमची ओटी भरायची आहे, अशी बतावणी करुन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल व ५ हजार रुपये रोख असा ऐवज हातचलाखीने काढून घेतला (Pune Crime). याप्रकरणी हडपसरमधील ससाणेनगर (Sasane Nagar, Hadapsar) येथे राहणार्‍या एका ६९ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही घटना ससाणेनगर येथील बालाजी ट्रेडर्ससमोर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या किराणा सामान भरण्यासाठी बालाजी ट्रेडर्स या दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी दोघे जण तेथे आले. त्यांच्यापैकी एकाने त्यांना देवी आईला तुमची ओटी भरायची आहे, अशी बतावणी केली (Pune Crime). त्यांना भुरळ पाडून गळ्यातील ४५ हजार रुपयांचे मंगळसुत्र काढायला सांगितले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी मंगळसुत्र काढून ठेवले. तेव्हा दुसर्‍याने ते मंगळसुत्र, मोबाईल, ५ हजार रुपये रोख, बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड असा ऐवज हातचलाखीने चोरुन नेला.

 

 

Web Title :- Pune Crime | Two thieves robbed the senior woman in sasane nagar hadapsar area

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का ! उत्तरसभेतील ‘त्या’ कृत्यामुळे गुन्हा दाखल होणार

Heart Disease | उच्च रक्तदाबाव्यतिरिक्त ‘या’ कारणामुळं देखील वाढताहेत हृदयरोगाचे रुग्ण, सुमारे 60 टक्के रूग्णांना होतेय ‘ही’ परेशानी

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts