IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
gold rate today gold and silver price in on 5th august 2022 gold and silver rate hike today marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर सोने 35 रुपयांनी किरकोळ वाढ झाली. आज सोन्याचा दर (Gold Price) 52,913 (24 कॅरेट) रुपये आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चांदीच्या किमतीत देखील (Silver Price) वाढ झाली आहे. आज चांदीचा दर 162 रुपयांनी वाढला आहे.
चांदी 68 हजार 952 रुपयांवर व्यवहार करत आहे.
दरम्यान, सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 702 रुपयांवर उसळी घेत होता.
तसेच याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 45,183 रुपये होता.
18 कॅरेटचा सोन्याचा दर 40, 665 रुपयांवर पोहोचला आणि 16 कॅरेट सोन्याचा भाव 36,147 रुपयांवर पोहोचला आहे.
सराफा बाजारात 1 किलो चांदीचा भाव 70,540 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही.
तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.
सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या –

सोन्याचा दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता.
यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल,
ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price 13 april 2022 gold price today silver up by 162 rupees

 

हे देखील वाचा :

Disha Patani Bold Photos | दिशा पाटनीनं मारली हाफ सेंचुरी, 50 मिलियन फॉलोवर्स झाल्यामुळं अभिनेत्रीनं शेअर केला बोल्ड फोटो

Pune Crime | शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या कोंढवा परिसरातील एका मॉलच्या मॅनेजरवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena MP Sanjay Raut | ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर देणार’

 

Related Posts