IMPIMP

Pune Crime | जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार ! न्यायालयाच्या आवारातील खळबळजनक घटना

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये मायलेकींवर गोळीबार (Firing In Shirur) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयाने (Son-in-Law) सासू (Mother-in-Law) आणि पत्नीवर (Wife) गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. शिरुर न्यायालयाच्या (Shirur Court) परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा (Pune Rural Police) मोठा बंदोबस्त तैनात (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिरुर न्यायालयाच्या परिसरात दोन महिलांवर गोळीबार करण्यात आला. जावायानेच पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याचे समजतेय. ही घटाना कौटुंबिक वादातून (Family Dispute) घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कौटुंबिक वादाची आज न्यायालयात तारीख होती. याचवेळी न्यायालयाच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

 

या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून गोळी नेमकी कोणाला लागली हे अद्याप समजू शकले नाही. सासू किंवा पत्नी या दोघीपैकी एकीला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच न्यायालयाच्या परिसरात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याने तणावाचे वातावरण आहे.

 

Web Title :- Pune Crime | two women shot by gun from son-in-law in shirur court area pune district

 

हे देखील वाचा :

MNS On Shivsena | ‘औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

PF Interest Rates | मोदी सरकारकडून PF व्याजदरात घट; ‘या’ 5 योजनेतून होईल मोठा फायदा, जाणून घ्या

Pune Crime | ‘तू लेडिजला उचलायला जेन्टसला कशाला सांगतेस, मी इथला भाई ! बिबवेवाडीत भाईगिरी करणार्‍यांकडून वाहतूक पोलिसांना गुंडांची शिवीगाळ

 

Related Posts