IMPIMP

Pune News | खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीचा वाचला प्राण

by nagesh
pune news | safe release of girl trapped in window grill in pune thrilling video of rescue operation by fire brigade

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)-  Pune News । पुण्यात (Pune) एका इमारतीमधील खिडकीच्या ग्रीलमध्ये (Grill) अडकलेल्या मुलीची अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. पुणे अग्निशमन दलाच्या (Fire brigade) बचाव कार्याने (Rescue) . पुण्यातल्या शुक्रवार पेठ येथील गणेश अपार्टमेंटमध्ये एक 15 वर्षीय मुलगी केस सुकवत होती. धक्कादायक बाब म्हणजे त्याक्षणी तिचा पाय घसरला आणि ती पाचव्या मजल्याच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये (Window grill) जाऊन अडकली. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. 2 तासाच्या कालावधीनंतर जवानांच्या प्रयत्नाने अखेर यश आलं. (pune news | safe release of girl trapped in window grill in pune thrilling video of rescue operation by fire brigade)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी त्या खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करुन, तिचा जीव वाचवला आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळी, शिडी आणि रशीच्या साहाय्याने या मुलीची सुखरुप सुटका केली आहे. यामुळे त्या मुलीचा प्राण वाचला आहे.
या कामगिरीमधे अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर (Sachin Mandavkar),
तांडेल कैलास पायगुडे (Tandel Kailas Paygu), वाहनचालक राजू शेलार (Raju Shelar),
जवान राहूल नलावडे (Rahul Nalawade), अतुल खोपडे (Atul Khopade),
मारुती देवकूळे (Maruti Devkule), किशोर बने (Kishor Bane), संजय पाटील
(Sanjay Patil), अक्षय गांगड (Akshay Gangad), विठ्ठल शिंदे (Vitthal Shinde) यांचा सहभाग होता.

 

Web Title : pune news | safe release of girl trapped in window grill in pune thrilling video of rescue operation by fire brigade

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | उड्डाणपूल उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ ‘नाराज’; पालकमंत्री म्हणाले…

Jalgaon Crime | तब्बल 8 महिन्यानंतर आत्महत्येमागील कारण आले समोर

Marathi Actor | ‘या’ मराठी अभिनेत्याची मुलगी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात कमावतेय नाव

 

Related Posts