IMPIMP

Pune News | पुण्यातील आर्मी स्टेडियमला ‘ऑलिम्पिक गोल्ड मेडल’ जिंकणार्‍या नीरज चोप्राचं नाव

by nagesh
Pune News | Stadium at Pune’s Army Sports Institute to be named after Olympic gold medalist Neeraj Chopra

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स स्टेडियमला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणार्‍या नीरज चोप्राचं (neeraj chopra) नाव देण्यात येणार आहे. स्टेडियमच्या नामकरण सोहळयास देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (defence minister rajnath singh) यांच्या हस्ते दि. 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. राजनाथ सिंह, आर्मीचे एम.एम. नरवणे (general m m naravane) यांच्यासह आर्मीचे इतर अति वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित (Pune News) राहणार आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

संरक्षण मंत्री समारंभादरम्यान ऑलिम्पिकमध्ये पदम मिळविणार्‍या 16 जणांचा सत्कार करणार आहेत.
नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियमचा (Neeraj Chopra Army Sports Stadium, Pune Cantt) नामकरण सोहळा यावेळी पार पडणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सैनिकांना संबोधित करतील तसेच नवोदित खेळाडूंसोबत बाचतीत करणार आहेत.
हा सोहळा 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

Web Title : Pune News | Stadium at Pune’s Army Sports Institute to be named after Olympic gold medalist Neeraj Chopra

 

हे देखील वाचा :

Pune Crime Branch Police | घरफोडी करणाऱ्या सख्ख्या भावांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 9 लाखांचा ऐवज जप्त

Crime News | पोलीस कोठडीतील 25 वर्षीय आरोपीने घेतला गळफास, पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Pension System | नोकरी करणार्‍यांसाठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम, जाणून घ्या

EPFO | जर तुम्ही सुद्धा बदलला असेल जॉब तर ‘या’ पध्दतीनं ट्रान्सफर करा PF चे पैसे, घर बसल्या होईल काम

 

Related Posts