IMPIMP

Pune Pimpri Crime | लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार, भोसरी परिसरातील प्रकार

by nagesh
Pune Crime News | Sahakarnagar Police Station - Rape On Minor Girl in Annabhau Sathe Colony, Aranyeshwar

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. तसेच तिच्यावर दबाव टाकून गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) जून 2015 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत भोसरी येथील चक्रपाणी वसाहत येथे घडला.

 

याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करण ओमप्रकाश राजपूत (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्यावर आयपीसी 376, 376 (एन), 313, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले.
तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
यातून महिला गर्भवती राहिली असता आरोपीने महिलेवर दबाव टाकून गर्भपात करण्यास भाग पाडले.
यावेळी महिलेने माझी फसवणूक का करतो? अशी विचारणा केली असता आरोपीने महिलेला बेदम मारहाण केली.
आरोपीने महिलेच्या पोटात लाथा मारून जखमी केले.
तसेच महिलेच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Sexual assault on a woman with the lure of marriage, type in Bhosari area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 87 जणांवर कारवाई

Pune ACB Trap | 2 लाखांची लाच मागून 30 हजार घेताना पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील दीपक क्षीरसागरसह दोघांना अटक, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Nagnath Kottapalle Passes Away | ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

 

Related Posts