IMPIMP

Pune Police | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबीत

by nagesh
Pune Crime News | A policeman who attempted 'recovery' near 'Dagdusheth' on Sankashti Chaturthi has been suspended

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहर पोलिस दलातील (Pune Police) विमानतळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल अशोक पाटील (API Rahul Ashok Patil) यांना 1 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी अटक झाली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची (Suspended) कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांनी केली (Pune Police) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल अशोक पाटील हे विमानतळ पोलिस ठाण्यात (Viman Nagar Police Station) कार्यरत होते. त्यांनी दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी तक्रारदाराकडून एका खासगी व्यक्तीमार्फत 1 लाख रूपयाची लाच घेतली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सहाय्यक निरीक्षक राहुल पाटील यांना न्यायालयाच्या बाहेरील परिसरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी पोलिस कोठडीत झाली. पाटील यांनी पोलिस दलाची (Pune Police) प्रतिमा मलीन करण्याचे काम केले आहे तसेच पोलिस दलास अशोभनीय असे वर्तन केले आहे. त्यामुळे पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीमार्फत एक लाख रूपयाची लाच घेतल्यानंतर पुणे शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली होती.

 

Web Title : Pune Police | Assistant Police Inspector Rahul Ashok Patil suspended

 

हे देखील वाचा :

BJP vs Shivsena | शिवसेनेला धक्का ! पिंपरी-चिंचवड शिवसेना जिल्हाप्रमुखाचा भाजपात प्रवेश

Rekha Jare Murder Case | बाळ बोठेच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Modi Government | कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये भरपाई मिळणार; केंद्राची SC ला माहिती

 

Related Posts