IMPIMP

Shankar Maharaj Math | शंकर महाराज समाधी मठास ग्रॅव्हिटी ग्रुप तर्फे कार्डीॲक रुग्णवाहिका प्रदान

by nagesh
Shankar Maharaj Math | Cardiac Ambulance provided by Gravity Group to Shankar Maharaj Samadhi Math in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Shankar Maharaj Math | धनकवडी येथील श्री सद्गुरू योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टला (Sadguru
Shankar Maharaj Math, Dhankawadi, Pune) पुण्यातील युवा उद्योजक मिहिर कुलकर्णी (Young entrepreneur Mihir Kulkarni) यांच्या
ग्रॅव्हिटी ग्रुप (Gravity Group Pune) तर्फे व्हेंटिलेटर सहित अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी कार्डीॲक रुग्णवाहिका (Cardiac
Ambulance) दान करण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मठातील भाविक तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिकेचा लाभ घेता येणार आहे.
वेळेत उपचार मिळून रुग्णाचे प्राण वाचावे या साठी उपलब्ध केलेली कार्डीॲक रुग्णवाहिका रुग्णांना संजीवनी
ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रसंगी मिहीर कुलकर्णी
(Mihir Kulkarni Gravity Group), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil),
सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण, रूबी हॉल क्लिनीकचे डॉ. संदिप करमरकर (Dr Sandeep Karmarkar)
, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर (Rajendra Shilimkar) आणि विश्वस्त मंडळ प्रताप भोसले, सुरेंद्र वाईकर,
सतीश कोकाटे, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी इत्यादी उपस्थित होते.

 

 

Web Title :-  Shankar Maharaj Math | Cardiac Ambulance provided by Gravity Group to Shankar Maharaj Samadhi Math in Pune

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue | रखरखत्या उन्हात 20 हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्यावेशीवर; आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत

Ajit Pawar In Vidhansabha | सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

 

Related Posts