नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी जो राजकीय उठाव केला त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता वाढली, असे मत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त…
बच्चू कडू मराठी बातम्या
- अमरावतीताज्यामहाराष्ट्रराजकीय
Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार त्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
by nageshअमरावती: सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या सर्व आमदारांसह 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला पुन्हा एकदा जाणार आहेत. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Bachchu Kadu | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अपंगांचे नाथ”; बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यासाठी गौरोद्गार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांकडून अंपगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. अपंग मंत्रालय स्थापन करणारे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Bachchu Kadu | फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू म्हणाले – ‘मला वाद वाढवायचा नाही, कडू-राणा वादावर…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिंदे गटासोबत (Shinde Group) गुवाहटीला जाण्यासाठी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपा (BJP) समर्थक आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला…
- अमरावतीताज्यामहाराष्ट्रराजकीय
Bachchu Kadu | ‘पहिली वेळ माफ आहे…. पण आमच्या वाटेला जाणाऱ्यांना…’, बच्चू कडूंचा रवी राणांवर ‘प्रहार’
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन – ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आमदार…
- अमरावतीताज्याराजकीय
Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन – अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांचा वाद मागील काही दिवसात चिघळला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी…
- अमरावतीताज्यामहाराष्ट्रराजकीय
Bachchu Kadu | ‘गुवाहाटीवरुन मला परत यायचे होते, पण…’ – बच्चू कडू यांनी मनातील खदखद केली व्यक्त
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन – अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडात ते पहिल्या फळीतील आमदार…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Bachchu Kadu | ‘आम्ही राजकारणात तडजोडी केल्याची किंमत भोगत आहोत’ – बच्चू कडू
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणात गेला आठवडाभर प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर त्यांनी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Bachchu Kadu | बच्चू कडूंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोकेवाले आमदार म्हणतात हे दु:ख, काही आमदारांनी मला फोन करून…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपा समर्थक आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि शिंदे गटातील (Shinde Group) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील वादातून 50 खोके एकदम ओक्के प्रकरण आणखी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Bachchu Kadu | बच्चू कडूंचा रवी राणांना संतप्त सवाल, मग मला कुणी पैसे दिले? एकनाथ शिंदेंनी की देवेंद्र फडणवीसांनी?
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि शिंदे गटातील (Shinde Group) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पैसे घेऊन…