मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Elections) निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना…
Local Body Elections
-
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीयसोलापूर
Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब हे लढवय्ये होते, तर उद्धव ठाकरे रडोबा आहेत’, बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात (व्हिडिओ)
by nageshसोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) लढवय्ये…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
NCP On OBC Political Reservation In Maharashtra | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून 27 टक्के उमेदवार फत्त OBC समाजाचे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– NCP On OBC Political Reservation In Maharashtra | राज्यातील आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणात व्हाव्यात (Local Body Elections) यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आग्रही आहे.…
-
ताज्यामुंबईराजकीय
Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळणार” – अजित पवार
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar on OBC Political Reservation | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मध्य प्रदेशमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (Madhya Pradesh OBC Political Reservation) ग्रीन सिग्नल दिल्यानंतर महाराष्ट्रातील…
-
ताज्याराजकीय
BJP on Thackeray Government | भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘मध्य प्रदेशला जमलं ते राज्य सरकारला का जमलं नाही ?’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP on Thackeray Government | मागील अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशमधील ओबीसीच्या राजकीय आरक्षण (Madhya Pradesh OBC Reservation) बाबत लढत सुरू होती. अखेर ती लढत थांबली…
-
ताज्यामुंबईराजकीय
Devendra Fadnavis on Thackeray Government | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची हत्या झाली’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Devendra Fadnavis on Thackeray Government | मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह (Madhya Pradesh OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने…
-
ताज्याराजकीयराष्ट्रीय
Supreme Court on MP OBC Reservation | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! मध्य प्रदेशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court on MP OBC Reservation | मागील काही दिवसापुर्वी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मध्य प्रदेश सरकारला (Madhya…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chhagan Bhujbal | ‘ओबीसी आरक्षणासाठीचा न्याय पंतप्रधानांनी द्यावा’; छगन भुजबळांची मागणी
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Chhagan Bhujbal | नुकतंच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body Elections) लवकर जाहीर करण्याचे आदेश निवडणुक आयोगाला (Maharashtra State Election Commission) दिले. तसेच…
-
ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Pune NCP | महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, तिकीट वाटपात ओबीसींना न्याय देणार; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Political Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body Elections) होणार हे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर…
-
कोल्हापूरताज्यामहाराष्ट्रराजकीय
Maharashtra OBC Political Reservation | ओबीसी समाजासाठी भाजपचा मोठा निर्णय, 27 टक्के तिकिटे ओबीसींना देणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन (व्हिडिओ)
by nageshकोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन– ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय (Maharashtra OBC Political Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body Elections) होणार हे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या…