औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे यांच्या गटातील माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली…
Maharashtra Political Events
-
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS | मनसे टेलिकॉम सेनेचा मोठा विजय ! स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – 16 ऑक्टोबर पासून सुरु ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकाला (T-20 World Cup) सुरुवात होणार आहे. हा विश्वचषक मराठीतही प्रक्षेपित का करत नाही? या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS)…
-
अमरावतीताज्यामहाराष्ट्रराजकीय
Bacchu Kadu | बच्चू कडूंनी पुन्हा जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, मंत्रिपदाबाबत म्हणाले – अडीच वर्षानंतर होईन
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन – Bacchu Kadu | शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) विरोधकांनी केलेल्या चौफेर टीकेनंतर मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) केला. पण यानंतर मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिंदे गटातील (Shinde Group)…
-
अमरावतीताज्यामहाराष्ट्रराजकीय
Bacchu Kadu | आमदार बच्चू कडूंनी पत्रकारांना सुनावले; तुम्ही माहिती घेऊन प्रश्न विचारा, दोन दिवस आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार संघटनेतर्फे (Prahar Sanghatana) आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ramdas Kadam | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गट काय करणार? रामदास कदम म्हणाले, ‘यांना माहिती नाही की…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Ramdas Kadam | धनुष्यबाण चिन्ह (Dhanushaban Symbol) कोणाचे यावरून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) संघर्ष सुरू आहे. सध्या हा वाद निवडणूक आयोगाकडे (Election Commission)…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS | उद्धव ठाकरेंकडून दीड वर्षीय बाळाचा उल्लेख, मनसेनं करुन दिली बाळासाहेबांची आठवण
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – MNS | दसरा मेळाव्यातील (Dasra Melava 2022) भाषणांवरील आरोप-प्रत्यारोप, टीका अजूनही सुरूच आहे. उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS | मनसेची असभ्य टीका, सुषमा अंधारे यांना म्हटले – ज्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर, त्यांच्याकडून हिंदुत्व शिकायचं?
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – MNS | शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यातील (Dasra Melava 2022) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्यापूर्वी काही शिवसेना महिला नेत्यांनी केलेल्या…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – MNS On Shivsena | दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिवसेना आणि शिंदे गटाची (Shinde Group) जोरदार तयारी सुरू आहे. टीझर, बॅनरच्या माध्यमातून हे दोन्ही गट एकमेकांवर…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीय
MNS On Shinde-Fadnavis Government | मनसेची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, पालकमंत्र्यांची निवड आणि शिंदे गटातील घराणेशाहीवर भाष्य
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारने (MNS On Shinde-Fadnavis Government) नुकतीच सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली. यामध्ये एकाच मंत्र्याकडे अनेक जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, जिल्ह्याबाहेरील नेत्याला पालकमंत्री…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MNS On Shivsena | वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो, शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्याने मनसेची टीका
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – MNS On Shivsena | मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) दणका देत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिवाजी पार्कवर (Shivaji…