बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन– राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज बारामती दौऱ्यावर असताना काटेवाडी गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित नागरिकांनी अजित पवारांना (Ajit Pawar)…
today’s Ajit Pawar news
-
-
ताज्यानाशिकमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना, म्हणाले – ‘गाफिल न राहता कामाला लागा, निवडणुका घोषित होऊ शकतात’
by nageshनाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | स्थानिक स्वराज्य निवडणुका या ओबीसी आरक्षणामुळे (OBC Maharashtra Reservation) लांबल्या आहेत. मात्र निवडणुका (Maharashtra Municipal Election) केव्हाही घोषित होऊ शकतात असं सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री…
-
ताज्यामुंबई
Ajit Pawar | मनसेला राष्ट्रवादीची फूस आहे का ?; अजित पवार यांनी स्पष्टंच सांगितलं
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फूस देत आहे का ? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रसारमाध्यमांनी…
-
औरंगाबादताज्यामहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | ‘साहेबांसमोर सांगतो, मला विक्रम काळेची भीतीच वाटते’, असं का म्हणाले अजित पवार
by nageshऔरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन– राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या समोर आमदार विक्रम काळे (MLA Vikram Kale) यांची भीतीच वाटत असल्याचे…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | ‘ZP आणि खासगी शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे’; अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar | राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांबाबत (Teacher’s Salary) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘राज्यातील जिल्हा परिषद, खासगी…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | शरद पवारांची पंतप्रधान मोदींशी काय चर्चा झाली ? अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | ‘कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा’ – उपमुख्यमंत्री अजित पवार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | कोयना धरणाच्या (Koyna Dam) वर्धापनदिनी (16 मे 2022) प्रातिनिधिक स्वरुपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना (Koyna Dam Project Victims) जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | मुख्यमंत्री बघा कसे सडपातळ ! ‘पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा’ – अजित पवार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना त्यांच्या फिटनेसवर (Fitness) लक्ष द्यायला सांगितलं आहे. पोलिसांच्या 112 हेल्पलाईन (112 Helpline) आणि सीसीपीडब्ल्यूसी (CCPWC) प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | CM उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे बोलून दाखवली नाराजी; अजित पवार म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) काही कारणावरुन सतत कुजबूज पाहायला मिळते. त्यामुळे सरकारमधील तिन्ही पक्षांची कोणत्याही मुद्यावर नाराजी दिसून येत आहे. एकीकडे…
-
ताज्यामुंबई
Ajit Pawar | महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ?; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण विधान
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | मागील दोन वर्षात कोरोनाच्या (Coronavirus) महामारीमुळे माणसाच्या जीवनाची रीत बदलली. घातक विषाणूमुळे सध्या माणसाला मास्कचा वापर करावा लागत आहे. आता राज्यातील, देशातील कोरोनाची परिस्थिती…