पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | चलनी नोटांच्या बदल्यात तीन पट किमतीच्या नाशिक येथील ‘करन्सी नोट प्रेस’मध्ये बाद झालेल्या नोटा मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन…
नाशिक
-
-
मुंबई : Mumbai To Pune Cabs | महागाईची झळ सर्वच क्षेत्रात बसत असताना आता टॅक्सीने मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर भार पडणार आहे. टॅक्सीच्या प्रकारानुसार आणि…
-
राजकीय
Nashik Lok Sabha Election 2024 | …तर नाशिकमधून भुजबळांच्या विरोधात मराठा उमेदवार लढणार, मनोज जरांगेंना पाठवला अहवाल
नाशिक : Nashik Lok Sabha Election 2024 | नाशिकच्या जागेवर सध्या महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) दोन्हीकडून उमेदवार ठरलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant…
-
राजकीय
NCP Sharad Pawar On Modi Govt | ”भाजपाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट”, शरद पवार यांचा मोदी सरकारवर आरोप
नाशिक : NCP Sharad Pawar On Modi Govt | युपीएचे सरकार (UPA Govt) असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था…
-
क्राईमताज्यानाशिक
Nashik Crime News | तीन सराईत आरोपींना उपनगर पोलिसांकडून अटक, दोन पिस्टल तीन काडतुसे जप्त
नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिक पोलिसांच्या उपनगर पोलिसांनी विशेष मोहिम राबवून तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली…
-
ताज्यानाशिक
Nashik Police | नागरिकांकडून सूचना तसेच अभिप्राय जाणुन घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रसारित केला WhatsApp नंबर
नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Nashik Police | नागरिकांना आपला अभिप्राय नोंदवता यावा तसेच काही सूचना असल्यास त्यादेखील मांडता याव्यात यासाठी नाशिक शहर पोलीस (Nashik Police) आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik)…
-
ताज्यानाशिक
Police Accident News | कर्तव्य बजावून घरी जात असताना पोलीस अधिकाऱ्याचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू, नाशिक पोलीस दल हळहळले
नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Police Accident News | कर्तव्य बजावून घरी जात असताना लष्काराच्या वाहनाची (Army Vehicle) धडक सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने API Kundan Sonone (रा. इंदिरानगर) यांच्या दुचाकीला…
-
नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police News | कौटुंबिक भांडणातून पायाला जखम करुन घेत पोलीस ठाण्यात (Nashik Police) आलेल्या एका रक्तबंबाळ युवकाला मदत करणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. इंदिरानगर…
-
नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | ठेकेदाराने केलेल्या कामाचे देयकाची रक्कम ग्रामपंचायत कडून मंजुर करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोलीच्या ग्रामसेवकाने त्यांच्याकडे 1 लाख 4 हजार रुपयांची लाच मागितली. ही रक्कम…
-
क्राईमताज्यानाशिक
ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्यावर अॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल
नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Demand Trap News | तक्रार अर्जाचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करुन एक लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवणाऱ्या सहाय्यक…