मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra NCP Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी बंडखोरी केल्यामुळे पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला…
बंडखोरी
-
-
ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | शिंदे गटाच्या गाड्या राज्याबाहेर कशा गेल्या? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Leader Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी (Rebel MLA) करुन राज्याला धक्का दिला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शिवसेनेचे…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uday Samant | ‘मी हात जोडून विनंती करतो…’ उदय सामंतांच्या सूचक ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा, कुणाच्या दिशेनं रोख?
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेतील ठाकरे गट (Thackeray…
-
जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब म्हणजे संघाची स्थापना करणारे बाळासाहेब उरुस, एकनाथ खडसेंनी सांगितला योगायोग
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’, असे नाव निश्चित केले आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)…
-
कोल्हापूरताज्यामहाराष्ट्रराजकीय
Sanjay Pawar | ‘कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी धोका दिलाय, उद्धव ठाकरे यांनी अशा गद्दारांवर विश्वास टाकू नये’; संजय पवारांचा कंठ दाटला
by nageshकोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांनी (Shivsena MP) बंडखोरी (Rebellion) केली आहे. काल या खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेतली. या 12 खासदारांमध्ये कोल्हापूरचे…
-
ताज्यापुणेराजकीय
भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !
इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील भोर पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी बंडखोरी करत अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे…