IMPIMP

How to Avoid UPI Fraud | ‘युपीआय’द्वारे पेमेन्ट करताना होऊ शकतो फ्रॉड, ‘या’ 3 सोप्या पद्धतीने करू शकता बचाव; जाणून घ्या

by nagesh
UPI Payments Without Internet | how to make online upi payments without internet connection know simple steps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  How to Avoid UPI Fraud | डिजिटल इंडियामध्ये आता लोक छोट्यापासून मोठ्या ठिकाणापर्यंत पेमेन्टसाठी युपीआय (यूनिफाईड पेमेन्ट इंटरफेस) चा वापर करतात. हा वापर वाढलेला असतानाच फ्रॉड (fraud) होण्याची प्रकरणे सुद्धा समोर येऊ लागली आहेत. सावधगिरी बाळगल्यास ही फसवणूक टाळता येऊ शकते. जाणून घेवूयात फ्रॉडपासून कसा करावा बचाव (how to avoid UPI fraud) …

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

– अनव्हेरिफाईड अ‍ॅपपासून बचाव

अनेकदा लोक अनव्हेरिफाईड अ‍ॅप फोनमध्ये इन्स्टॉल करतात.
अशी अ‍ॅप हळूहळू तुमचा फोन कंट्रोल करू लागतात. ती फोनमधील माहिती चोरतात.
यामध्ये बँकेची माहिती सुद्धा असते. यासाठी नेहमी व्हेरिफाईड अ‍ॅप डाऊनलोड करा.

 

–  लिंकद्वारे पेमेन्ट

सध्या लिंकद्वारे पेमेन्ट करण्याचा पद्धत वाढत चालली आहे.
अनेकदा लोक पेमेन्ट करण्यासाठी लिंक पाठवतात.
याचा वापर सायबर गुन्हेगार सुद्धा करतात.
यासाठी लिंक पेमेन्ट करताना सावधगिरी बाळगा.

 

–  OTP शेयर करू नका

फ्रॉड होण्याची सर्वात जास्त प्रकरणे ओटीपीद्वारे होतात. फ्रॉड करणारे बँक अधिकारी बनून तुमच्याकडून ओटीपी मागतात.
नेहमी हे लक्षात ठेवा की, बँक कधीही ग्राहकांकडून अशी माहिती मागत नाही.
यासाठी आपला ओटीपी कुणालाही देऊ नका. ओटीपी देणे म्हणजे अकाऊंट रिकामे होणे होय.
म्हणूनच लोकांना ओटीपी शेयर न करण्याचा सल्ला बँका आणि कंपन्यांकडून दिला जातो.

 

Web Title : How to Avoid UPI Fraud | beaware of upi fraud follow this step to secure yourself

 

हे देखील वाचा :

Pune Crime Branch Police | अग्नीशस्त्र बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक, 1 पिस्तुलासह काडतुस जप्त

ISRO Recruitment 2021 | तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो LPSC मध्ये ‘या’ पदासाठी लवकरच होणार भरती, 63200 सॅलरी

ED चे वरिष्ठ अधिकारी देखील लवकरच भाजपचं ‘कमळ’ हाती घेणार?

 

Related Posts