IMPIMP

आता LPG सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल पसंतीच्या वेळी! परंतु द्यावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत चार्ज, बुकिंगपूर्वी जाणून घ्या नियम

by nagesh
LPG Commercial Gas Cylinder Price | commercial gas cylinder price hiked by rupees 43

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG सिलेंडर बुक करणे आणि डिलिव्हरी घेणे आता पहिल्याच्या तुलनेत खुप सोपे झाले आहे. आता केवळा एका मिस्ड कॉलने बुकिंंग (LPG gas cylinder booking) करू शकता. आणि त्याच दिवशी डिलिव्हरी सुद्धा मिळते. परंतु यासाठी ठराविक शुल्क आहे. या खास सुविधेच्या डिटेल्स जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

डिलिव्हरीसाठी द्यावा लागेल चार्ज (lpg gas cylinder delivery charges)
Indane च्या ग्राहकांसाठी एक वेगळी सुविधा सुद्धा आहे. ती म्हणजे ग्राहक आपला सिलेंडर कधी आणि कोणत्यावेळी हवा आहे, ते ठरवू शकतात. या ’Preferred Time Delivery system’ अंतर्गत ग्राहक, दिवस आणि वेळ बुकिंग करताना निवडतात. यासाठी इण्डेन ग्राहकांना शुल्क द्यावे लागते. Week days डिलिव्हरी किंवा Weekend डिलिव्हरी म्हणजे शनिवार-रविवारच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजतादरम्यान कधीही डिलिव्हरी घेऊ शकतात.

 

पसंतीच्या वेळी घेऊ शकता LPG डिलिव्हरी

– दिवस टाइम स्लॉट

सोमवार-रविवार सकाळी 8 – सकाळी 11

Monday-रविवार सकाळी 11 – दुपारी 3

सोमवार-रविवार दुपारी 3 – सायं. 6

सोमवार-शुक्रवार सायं. 6 – रात्री 8

 

किती द्यावे लागेल डिलिव्हरी शुल्क

Weekday मध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत – 25 रुपये शुल्क.

Weekday मध्ये सायं. 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत – 50 रुपये शुल्क.

Weekend मध्ये सकाळी 8 ते सायं. 6-8 वाजेपर्यंत – 25 रुपये शुल्क.

Weekday मध्ये सकाळी 8 वाजण्यापूर्वी – 50 रुपये शुल्क.

परंतु स्लॉट किंवा दिवस न निवडल्यास कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

 

Web Title :- LPG | lpg latest news preferred time delivery of lpg costs you up to rs 50 before booking know here detail

 

हे देखील वाचा :

Pune Police | चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वस्तूंचा पुणे पोलिसांकडून लिलाव

Pankaja Munde | पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या; म्हणाल्या – ‘कसल्या फालतू घोषणा देत आहात?’

Crime News | प्रेमी जोडप्याना लुटणारी टोळी जेरबंद; प्रेयसीसोबत अश्लील चाळे करायचे

 

Related Posts