IMPIMP

Pune Corona Update | दिलासादायक! पुणे शहरात आज 1165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is less than five hundred find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनमागील काही दिवसांपासून पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) हद्दीमध्ये कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या पाचशेच्या आत आली आहे. शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची (Pune Corona Update) संख्या कमी झाल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात 361 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1165 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 47 हजार 079 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 57 हजार 878 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 45 हजार 097 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात हद्दी बाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 333 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 03 हजार 448 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 163 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 26 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 19 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 14.55 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Corona Update | Comfortable Today in Pune city 1165 patients are corona free find out other statistics

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर संजय राऊतांनी विचारले ‘हे’ 6 प्रश्न

Sukanya Samriddhi yojana (SSY) | मोदी सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल; जाणून घ्या

EPFO | EPF खात्यातुन पैसे काढणे म्हणजे 15 लाख 33 हजाराचे नुकसान?; जाणून घ्या सविस्तर

LIC Unclaimed Money | एलआयसीकडे बेवारस पडून आहेत 20,000 कोटी रुपये, कोणीही नाही दावेदार; इतक्या पैशात तर टाटा ग्रुपच्या ‘या’ पाच कंपन्या उभ्या राहिल्या असत्या

 

Related Posts