IMPIMP

Sukanya Samriddhi yojana (SSY) | मोदी सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल; जाणून घ्या

by nagesh
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | sukanya samriddhi account want to transfer another bank follow these steps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sukanya Samriddhi yojana (SSY) | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) अनेक योजना आणत असते. दरम्यान सरकारची असलेली सुकन्या समृद्धी योजनेमध्ये Sukanya Samriddhi yojana (SSY) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. अनेक व्यक्ती आपल्या मुलीचे खाते उघडण्याचा विचार करीत असेल तर याबाबत सविस्तर जाणून घ्या. दरम्यान या योजनेमध्ये अनेक मोठे बदल सरकारने केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा निधी (Funding) तयार करू शकणार आहात. देशातील मुलींना शिक्षण अथवा लग्नासाठी निधी सहज मिळू शकेल. यासाठी सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली. दरम्यान, या योजनेमध्ये 5 मोठे बदल केले गेले आहेत. Sukanya Samriddhi yojana (SSY)

 

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (SSY) पुर्वी एक नियम होता की, मुलगी दहा वर्षांनंतरच हे खाते ऑपरेट करू शकते. मात्र, आता जर तुम्ही तुमच्या मुलीचे खाते ओपन केले तर ती 18 वर्षानंतरच हे खाते ऑपरेट करू शकेल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला खात्यामध्ये वार्षिक कमीत कमी 250 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तुम्ही ही गुंतवणूक न केल्यास तुमचे खाते डीफॉल्ट मानले जाऊ शकते.

 

बदललेल्या नियमांनूसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मॅच्युरिटी होईपर्यंत, खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज जमा होत राहील.
आधी, डिफॉल्ट खाती पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दराने व्याज मिळविण्यासाठी वापरली जात होती.
दरम्यान त्याचबरोबर याआधी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळत होता.
जर तुम्हाला 2 मुली असतील तर तुम्हाला कर सवलत मिळत होती. परंतु, तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, सरकारच्या नव्या नियमांनुसार, एका मुलीनंतर 2 जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघांचे खाते उघडण्याची तरतूद आहे.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडलेली खाती तुम्ही एकतर खातेदाराचा मृत्यू (Died) झाल्यास अथवा मुलीचे निवासस्थान बदलल्यास बंद करू शकणार आहात.

 

Web Title :- Sukanya Samriddhi yojana (SSY) | sukanya samriddhi yojana central government big changes interest rate

 

हे देखील वाचा :

EPFO | EPF खात्यातुन पैसे काढणे म्हणजे 15 लाख 33 हजाराचे नुकसान?; जाणून घ्या सविस्तर

LIC Unclaimed Money | एलआयसीकडे बेवारस पडून आहेत 20,000 कोटी रुपये, कोणीही नाही दावेदार; इतक्या पैशात तर टाटा ग्रुपच्या ‘या’ पाच कंपन्या उभ्या राहिल्या असत्या

Kevin Pietersen PAN Card | काय सांगता ! पॅन कार्ड हरवल्यावर ‘या’ विदेशी खेळाडूने मागितली थेट PM मोदींकडे मदत

 

Related Posts