IMPIMP

Sawan Somvar | महादेवाची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानाचं महत्व काय? जाणून घ्या महत्व

by nagesh
sawan somvar 2021 significance auspicious belpatra while worshiping lord shiva shravan

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – Sawan Somvar | श्रावण सोमवार आला की, देशातील अनेक लोक शिव मंदिरात (Shiva) जाऊन दर्शन घेत असतात, तसेच त्या दिवशी काही वेगळा दिवस पाळत असतात. श्रावण सोमवार (Sawan Somvar) या दिवशी अनेकांचा उपहास असतो. हे असे अनोखे एक श्रावणातील प्रत्येक सोमवारचे वैशिष्ट्य असते. सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचा, निसर्ग व सात्विकतेशी जोडलेला मराठी महिन्यातील महत्त्वाचा काळ अर्थात चातुर्मास होय. चातुर्मासातील प्रत्येक महिन्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्य वेगळे असते. श्रावण शिवपूजेला अधिक महत्त्व असते. शंकराची पूजा केली जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

श्रावण या दिवशी खरंतर सोमवारी (Sawan Somvar) अनेक लोक नामस्मरण करतात, उपासना, आराधना करत असतात. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात निर्बंध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांना उघडण्यास मुभा देण्यात आली नाही. यामुळे अनेक आता घरी राहून कोरोनामुळे शिवपूजन (Shiva) करू शकतात. विशेष म्हणजे, शिवपूजनात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर, राज्यात सोमवार, 9 ऑगस्ट ते सोमवार, 6 ऑगस्ट या कालावधीत श्रावण महिना आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते केली जातात. शिवपूजनावेळी बाकी काही नसले आणि फक्त एक बेलाचे पान शंकराला वाहिले जाते.

 

 

यावर्षी 9 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी शंकरावर (Shankar) वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्व देखील अनोखे आहे. ‘दरम्यान, देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनावेळी विषाचा कलश बाहेर आला. जगत्कल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले. त्या विषाचा दाह शिव यांना सहन होईना. तेव्हा बेलाच्या पानाचा वापर केला. बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला. बेलाच्या पानात विष निवारण करणारे गुण असतात.

 

 

एका अन्य पौराणिक कथेनुसार बेलाची तीन पाने ही महादेव शिवशंकराच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे.
बेलाचे केवळ एक पान अर्पण केले, तरी शिवशंकरांचे कृपाशिर्वाद प्राप्त होतात.
त्यांना आशुतोष म्हणतात. इतर, एका पौराणिक मान्यतेनुसार, बेलाच्या पानाला बह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे.असं म्हटलं जातं.
शिवपुराणात (Shiva) बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख येतो.
बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष शुभाशिर्वाद प्राप्त होतात.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे.
तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बिल्व पत्रात असल्याची मान्यता आहे.
बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.
तर, शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो.
बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते.
दरम्यान, शिवपुराणात (Shiva) बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे.
तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बिल्व पत्रात असल्याची मान्यता आहे.
बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. असं जाणकारांचं मत आहे.

 

 

Web Title : sawan somvar 2021 significance auspicious belpatra while worshiping lord shiva shravan

 

हे देखील वाचा :

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणी पोलीस कोठडीला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली

Pune Crime | घरकाम करणार्‍या महिलेने तिजोरीसह 25 लाखांचे दागिने, परदेशी चलन केले लंपास; कोंढव्यातील घटना

Pune Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दिले घर पेटवून; कपडे, पोत्याच्या बारदानासह रिक्षा, मोटारसायकल जळून खाक

 

Related Posts