IMPIMP

Pune Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दिले घर पेटवून; कपडे, पोत्याच्या बारदानासह रिक्षा, मोटारसायकल जळून खाक

by nagesh
Pune Crime | after breakup karan anil rajput doing wrong things with girl family, hadapsar police arrrest him

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाने घर जाळण्यासाठी आग लावली. त्यात घराच्या संरक्षण जाळीवर असलेले कपडे, पोत्यांचे बारदान्यांबरोबरच रिक्षा आणि मोटारसायकल जळून खाक (Pune Crime) झाली. हा प्रकार कोथरुडमधील (Kothrud) म्हातोबानगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी रवींद्र वसंत कडु (वय ३७, रा. म्हातोबानगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन सिद्धार्थ मराठे (रा. प्रतिकनगर, पौड रोड, कोथरुड) याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

फिर्यादी कडु याच्या भावासोबत आरोपी मराठे याचे भांडण झाले होते. या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन त्याने पहाटेच्या वेळी कडु यांचे घर जाळण्यासाठी आग लावली. या आगीमुळे घराचे संरक्षण जाळीवर असलेले कपडे व पोत्यांचे बारदाने जळून खाकी झाली. त्याचवेळी तेथे लावलेली रिक्षा आणि मोटारसायकल जळून खाक होऊन ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Burning the house given for the cause of an old quarrel; Burn clothes, rickshaws, motorcycles with sacks

 

हे देखील वाचा :

Mumbai News | मुंबईतील 3 रेल्वे स्टेशन आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रचंड खळबळ, सुरक्षा वाढवली

Android यूजर्सने व्हावे सावध, तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे हे अ‍ॅप

AK 47 | जम्मू काश्मीरमधील बडगाम येथील चकमकीत एक दहशतवादी ठार

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई ! आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक, तस्कराच्या हल्ल्यात एनसीबीचे 2 अधिकारी जखमी

Ration card | घर बदलताना रेशन कार्ड हस्तांतरण करायचंय? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया

 

Related Posts