IMPIMP

Earn Money | अवघ्या 5 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल लाखो रूपयांची कमाई !

by nagesh
PF Interest Rate | pf interest rate slashed by modi government do not worry these 5 investment options can get you good returns

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –Earn Money | तुम्ही एखादा बिझनेस सुरू (Business opportunity) करण्याचा प्लान करत आहात का? मग तुम्ही
मशरूम फार्मिंग (Mushroom Farming) च्याद्वारे मोठी कमाई करू शकतो. आज आम्ही तुम्हाला विकास यांच्या प्रगतीबाबत सांगणार आहोत ज्यांनी
केवळ 5 हजार रुपये लावून मशरूमची शेती सुरू केली आणि आज ते दरमहिना लाखो रुपयांची कमाई करत आहेत. तुम्ही सुद्धा कशाप्रकार आपल्या घराच्या खोलीत हा बिझनेस सुरू करू करून मोठी कमाई (Earn Money) करू शकता ते जाणून घेवूयात…

 

सोलन येथील विकास यांनी सांगितले की, त्यांनी छोट्याप्रमाणात Mushroom Farming बिझनेस सुरू केला होता आणि अलिकडेच नवीन बिझनेस फार्म सुरू केला आहे. येथे आम्ही दरदिवशी 3 टन मशरूम रोज पिकवत आहोत. या बिझनेससाठी कोणतेही विशेष ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता नाही.

 

 

 5 हजार रुपयात सुरू केला होता बिझनेस

विकास यांनी 1990 मध्ये मशरूम फार्मिंगचा बिझनेस सुरूकेला होता. त्यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटसह बिझनेस सुरू केला होता आणि आज 2020 मध्ये ते दरमहिना लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

 

 

एका खोलीत सुरू करू शकता बिझनेस

हा बिझनेस तुम्ही एका खोलीत सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला काही क्लायमेट कंडीशन मेन्टन करावी लागते जसे की – टेम्प्रेचर, ह्यूमिडिटी आणि कार्बन डायऑक्साईड, आवश्य मॅनेज करावा लागतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

20 ते 25 दिवसात उगवतात मशरूम

तुम्हाला मार्केटमध्ये हे कम्पोज सहज उपलब्ध होते. याशिवाय तुम्ही पॅकेट म्हणजे तयार कम्पोजट सुद्धा खरेदी करू शकता. हे पॅकेट तुम्हाला सावलीत किंवा खोलीत ठेवावे लागतील. यानंतर 20 ते 25 दिवसांच्या आत यामध्ये मशरूम उगवण्यास सुरूवात होते.

 

 

कम्पोस्ट बनवण्याची कृती

कम्पोस्ट बनवण्यासाठी धान्याचा पेंडा भिजवावा लागेल आणि एक दिवसानंतर यामध्ये डीएपी, यूरिया, पोटॅश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि कार्बोफ्यूडोरन मिसळून, ते सडण्यासाठी ठेवावे लागेल. सुमारे दिड महिन्यानंतर कम्पोस्ट तयार होते. आता शेणखत आणि माती समप्रमाणात मिसळून सुमारे दिड इंच थर पसरवून त्यावर कम्पोस्टचा दोन-तीन इंचाचा मोठा थर चढवला जातो. यात ओलावा कायम राखण्यासाठी स्प्रेने मशरूमवर दिवसात दोन ते तीन वेळा शिडकाव केला जातो. यावर एक-दोन इंच कम्पोस्टचा थर आणखी चढवला जातो. आणि अशाप्रकारे मशरूमचे पिक सुरू होते.

 

 

मशरूमच्या शेतीचे घ्या प्रशिक्षण

सर्व अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूमच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. जर
तुम्हाला ही शेती मोठ्या प्रमाणात करायची असेल तर याचे योग्य प्रशिक्षण घ्या. प्रति चौ. मीटर जागेमध्ये 10
किलोग्रॅम मशरूमचे उत्पादन सहज घेता येते. किमान 40बाय30 फुटाच्या जागेत तीन-तीन फुट रूंद रॅक बनवून मशरूम पिकवले जाऊ शकतात.

 

Web Title : earn money with mushroom farming and get good profit in one year

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, केक शॉपमध्ये केला चोरीचा प्रयत्न

JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच? मुंबई पोलीस म्हणाले…

 

Related Posts