IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold price today slipped by rupees 264 to 46140 still rupees 10060 lower then peak rates gold rates update

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) –  Gold Price Today । देशान्तर्गत बाजारात सोन्या-चांदीचा दर (Gold-Silver Price Today) सातत्याने खाली-वर होताना दिसत आहे. मागील काही आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात पुन्हा किरकोळ घसरण होताना दिसत आहे. याचबरोबर आज (बुधवारी ) देखील सोन्याच्या भावात घसरण दिसून आली आहे. MCX नुसार आज सोन्याचा भाव प्रतितोळा 47,935 रुपयेवर पोहचला आहे. तसेच, चांदीच्या किंमतीत (silver price) 0.34 टक्क्यांची वाढ होऊन, सध्या प्रति किलो प्रमाणे 68,145 रुपये पर्यंत पोहचला आहे.

 

मागील दोन ते तीन दिवसापासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price) किंचित वाढ होताना दिसत आहे. मागील सत्रात सोन्याच्या भावात 0.48 टक्क्यांची घसरण झालीय. गतवर्षी सोन्याचा दर हा 56,200 रुपयांपर्यंत उच्चांक आकडा गाठला होता. त्याची तुलना करता यंदा सोनं 8200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. मात्र येत्या काळात सोन्याची किंमत वाढणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. तसेच, इतकंच नाही तर आगामी 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price) 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडने (Quadriga Igneo Fund) दिले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राज्यातील शहरामधील सोन्याचा दर (Gold Price) (प्रतितोळा) –

मुंबई : 46960 रुपये

पुणे : 46,230 रुपये

नागपूर : 46960 रुपये

नाशिक : 46,230 रुपये

 

Web Title : gold price today gold rates gold price today gold rates in mumbai

 

हे देखील वाचा :

Pune-Pimpri Chinchwad Police | पुणे अन् पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मोठे बदल, पिंपरी ‘अपग्रेड’ होणार?

Mansukh Hiren Murder Case | मनसुख यांची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाखाचा व्यवहार; NIA चा मोठा खुलासा

Influenza Vaccine | कोरोना महामारीमध्ये इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन देतंय सुरक्षा ‘कवच’, Covid च्या गंभीर प्रभावांपासून करतंय ‘बचाव’ – संशोधन

 

Related Posts