IMPIMP

Malicious Apps | यूजर्सला ‘मूर्ख’ बनवून सहज फोनमध्ये हॅकिंग करताहेत ‘ही’ अ‍ॅप्स, Google ने प्ले स्टोअरवरून केली डिलिट; वाचा यादी

by nagesh
Malicious Apps | Malicious apps malware attack on facebook login steal google play store malicious apps delete them now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–   Malicious Apps | रिसर्चर्सने एक नवीन अँड्रॉईड ट्रोजन फ्लायट्रॅप स्पॉट केले आहे. हा व्हायरस 140 पेक्षा जास्त देशांच्या फेसबुक यूजर्सचे अकाऊंट हॅक करत आहे. Zimperium zLabs मोबाइल थ्रेट रिसर्च टीमनुसार, 2021 मार्चपासून मालवेयर गुगल प्ले स्टोअरच्या मॅलेशियस अ‍ॅप (Malicious Apps), थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर आणि साईडलोडेड अ‍ॅप्समधून पसरला आहे. हे मालवेयर खुप साध्या ट्रिकवर काम करते. ते अगोदर व्हिक्टिमला मॅलेशियम अ‍ॅपमध्ये त्याच्या Facebook क्रेडेंशियलद्वारे लॉगइन करून घेते नंतर तो यूजर्सचा डेटा चोरतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रिसर्चर्सनुसार फ्लायट्रॅप विविध प्रकारचे मोबाइल अ‍ॅप्स जसे नेटफ्लिक्स कुपन कोड, गुगल अ‍ॅडवर्ल्ड कुपन कोड आणि बेस्ट फुटबॉल टीम वोटिंग आणि प्लेयरचा वापर करते.
हे अ‍ॅप्स डाऊनलोड झाल्यानंतर यूजर्सला मूर्ख बनवते, आणि अनेक प्रकारचे प्रश्न विचारते.

 

या सर्वांची उत्तरे दिल्यानंतर यूजर्सला फेसबुक लॉगइन पेजवर डायरेक्ट करते.
ज्यासाठी ते वाटे देण्यासाठी फेसबुक अकाऊंटवरून लॉगइन करण्यास सांगते.

 

मालवेयर जावास्क्रिप्ट इंजेक्शनचा वापर करते, ज्यामुळे ते यूजर्सचा फेसबुक ID, लोकेशन, ईमेल अड्रेस आणि IP अ‍ॅड्रेसला अ‍ॅक्सेस घेते.
चोरलेली माहिती पुन्हा Flytrap च्या कमांड आणि कंट्रोल सर्व्हरवर ट्रान्सफर करते.

 

Ziperium ने गुगलला तीन धोकादायक अ‍ॅप्सबाबत इशारा दिला आहे.
जी गुगल प्ले स्टोअरद्वारे फ्लायट्रॅप मालवेयरला ट्रान्सफर करत होते.
गुगलने पुन्हा रिसर्च आणि व्हेरिफाय करून मॅलेशियस अ‍ॅप्सला गुगल प्ले स्टोअरवरून हटवले.

 

 

जाणून घेऊयात ती कोणती अ‍ॅप आहेत :

GG Voucher (com.luxcarad.cardid)

Vote European Football (com.gardenguides.plantingfree)

GG Coupon Ads (com.free_coupon.gg_free_coupon)

(com.m_application.app_moi_6)

GG Voucher (com.free.voucher)

Chatfuel (com.ynsuper.chatfuel)

Net Coupon (com.free_coupon.net_coupon)

Net Coupon (com.movie.net_coupon)

EURO 2021 Official (com.euro2021)

 

Web Title : Malicious Apps | Malicious apps malware attack on facebook login steal google play store malicious apps delete them now

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Nashik | लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकारांकडे कोटयावधीची संपत्ती, जाणून घ्या

Maharashtra Corona | पुण्यासह ‘या’ 7 जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली, आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा अधिक

Customs Department Pune Recruitment-2021 | पुणे सीमाशुल्क विभागात अनुभवी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts