IMPIMP

Aadhar Card मध्ये असेल गडबड तर ‘नो-टेन्शन’, फक्त ‘हे’ काम ताबडतोब करा; जाणून घ्या सर्वकाही

by nagesh
Aadhaar Card Updates | you will not have to go to aadhar center for updates like aadhar card phone number and biometric at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Aadhar Card | महत्वाचे कागदपत्र असलेल्या आधार कार्डमध्ये (Aadhar Card) योग्य माहिती भरली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही कामात अडथळा येऊ नये. जर तुमची जन्मतारीख आधारकार्डमध्ये अपडेट नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. आता आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट नसेल तर घरबसल्या ती दुरूस्त करता येऊ शकते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

UIDAI ने म्हटले आहे की केवळ डिक्लेयर्ड किंवा अनव्हेरिफाईड डेट ऑफ बर्थ ऑनलाइन अपडेट करता येऊ शकते.
डेट ऑफ बर्थ अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.

याबाबत युआयडीएआयने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, #AadhaarOnlineServices तुम्ही खाली दिलेल्या लिंकद्वारे आपल्या आधारमध्ये ऑनलाइन जन्मतारीख अपडेट करू शकता.
या ट्विटसोबत एक फोटोसुद्धा अटॅच केला आहे.
फोटोत लिहिले आहे की, आता सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलद्वारे सुद्धा डेट ऑफ बर्थ अपडेट करू शकता.

कोणत्याही अपडेटसाठी 50 रुपये प्रति अपडेट शुल्क आहे. यासाठी आधार नंबर अपडेट असावा.
अधिक माहितीसाठी 1947 वर कॉल करू शकता किंवा [email protected] वर ईमेल पाठवू शकता.

 

 

– अशी होईल प्रक्रिया

आधार कार्डमध्ये डेट ऑफ बर्थ अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम https://ssup.uidai.gov.in/ssup/ ब्राऊजरमध्ये ओपन करा. आता 12 अंकाचा आधार क्रमांक टाका.
यानंतर कॅप्चा कोड टाका आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा.

 

Web Title : aadhar card | if there glitch aadhar card do not panic now

 

हे देखील वाचा :

Pune News | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक, आदर्श शाळांचा गौरव

Talegaon News | वाहनाच्या धडकेनं झोमॅटो डिलिव्हरी दुचाकीस्वार बॉयचा मृत्यू

Gold Price Today | सोन्याचे दर कमी झाले, अजूनही गुंतवणुकीची चांगली संधी; जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवीन दर

 

Related Posts