IMPIMP

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Maharashtra Petrol-Diesel Price | maharashtra petrol diesel price 15th july 2022 check latest rate full list mumbai pune nashik nagpur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत सलग तिसर्‍या दिवशी वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २४ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुण्यात आज पेट्रोलचा दर १०७.७१ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Today)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पेट्रोलने केव्हाच शंभरी पार केली असून आता डिझेलचे दर शंभरीच्या दिशेन घोडदौड करु लागले आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांची वाढ झाली आहे. पुणे शहरात डिझेलचा दर ९६.१९ रुपये लिटर झाला आहे.

पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर २४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता पॉवर पेट्रोलचा दर १११.३९ रुपये लिटर झाला आहे. २७ सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात सुरुवात झाली आहे़ तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोल तब्बल ८८ पैशांनी तर डिझेल १.१९ रुपयांनी महागले आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Today in pune

 

हे देखील वाचा :

Essential Supplements For Women | महिलांनी 30 च्या वयात आवश्य घेतले पाहिजेत ‘हे’ 5 सप्लीमेंट्स

Small Savings Schemes | केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात केला नाही बदल, इतकी होईल कमाई

Ashish Shelar | आमदार आशिष शेलारांकडून सूचक विधान, म्हणाले – ‘2 पक्षांकडून भाजपाला संकेत मिळाताहेत’

Dhananjay Munde | ‘अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंवर टीकास्त्र

Jayant Patil | ‘मी पुन्हा येईन’.. या वाक्यावरून जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

 

Related Posts