IMPIMP

IAF Recruitment 2021 | ‘या’ उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय हवाई दलात होणार भरती

by nagesh
iaf recruitment 2021 government job in iaf group c recruitment 2021 for 10th graduate candidates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था IAF Recruitment 2021 | 10 उत्तीर्ण ते पदवीच्या उमेदवारांसाठी भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) विविध हवाई दलाच्या युनिट्ससाठी भारतीय नागरिकांचे ग्रुप ‘C’ नागरी अधिकारी 85 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे. हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पदे :

ग्रुप ‘C’ नागरी पदे – एकूण पदे, 85

 

 

शैक्षणिक पात्रता :

> कुक – डिप्लोमासह 10 वी उत्तीर्ण किंवा केटरिंगमध्ये प्रमाणपत्र आवश्यक आहे.

> पेंटर – 10 वी पास असण्यासोबतच पेंटिंग ट्रेड मध्ये ITI झालेला असणे आवश्यक आहे.

> कारपेंटर – संबंधित ट्रेड मध्ये ITI सह 10 वी उत्तीर्ण.

> हाऊस कीपिंग स्टाफ – 10 वी पास.

> मेस स्टाफ – 10 वी पास.

> एमटीएस – 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

> सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 10 वी पास आणि लाईट आणि नागरी अवजड वाहन चालवण्याचा परवाना.

> लोअर डिव्हिजन लिपिक- 12 वी पास. संगणकावर किमान 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टाइप करण्याची गती.

> हिंदी टंकलेखक – 12 वी पास आणि संगणकावर हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टाइपिंग गती आवश्यक आहे.

> स्टोअर कीपर- 12 वी पास.

> स्टोअर सुपरिटेंडेंट – पदवी पूर्ण केलेली असावी. स्टोअर आणि खाती हाताळण्याचा अनुभव आवश्यक आहे.

 

असा करा अर्ज :

-उमेदवारांना त्यांचे अर्ज पोस्टाद्वारे संबंधित हवाई दल स्टेशन अथवा युनिटला पाठवावे लागणार आहेत. या दरम्यान अधिक माहितीसाठी, उमेदवार 24 जुलै 2021 च्या रोजगार वृत्तपत्र पाहू शकतात.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2021

 

Web Title : iaf recruitment 2021 government job in iaf group c recruitment 2021 for 10th graduate candidates

 

 

हे देखील वाचा :

Modi Government | भारतातून चोरीला गेलेला 75 % वारसा मोदी सरकारच्या 7 वर्षात परत आला – जी किशन रेड्डी

Covid 19 | केंद्राने मुख्य सचिवांना पाठवला संदेश, वाढत्या प्रकरणांबाबत रहा अलर्ट; सणासुदीत Lockdown लावण्यासाठी करू नये ‘संकोच’

Amruta Fadnavis | महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? ‘या’ हटक्या शैलीत अमृता फडणवीसांचं उत्तर

 

Related Posts