पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – SSC Result 2023 Maharashtra Board | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल दि. 2 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. (SSC Result 2023 Maharashtra Board)
मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल उद्या (दि. 2) रोजी ऑनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात येत आहे. यााबबत मंडळाने पत्रकाव्दारे कळविले आहे.
Web Title : Secondary School Certificate (Class 10) Exam Result Date Announced
- LPG Cylinder Price | LPG गॅस सिलिंडर 83 रुपयांनी स्वस्त, Gas Cylinder च्या दरात कपात; जाणून घ्या
- Pune Police ACP Transfers | एसीपी विजयकुमार पळसुले यांची अंतर्गत बदली तर पुण्यात बदली होवुन आलेले जगदीश सातव, अप्पासाहेब शेवाळे आणि शाहूराव साळवे यांच्या नियुक्त्या
- Rupali Chakankar | रुपाली चाकणकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूकीसाठी इच्छूक, म्हणाल्या- ‘2019 ला अर्ज दाखल केला पण…’ (व्हिडिओ)
- Gautami Patil | गौतमी पाटीलवरुन पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसेनेच्या माजी खासदारामध्ये जुंपली
- Chhatrapati Sambhajinagar Police Inspector / ACP Transfers | छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील 10 पोलिस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या, नियुक्त्या
- Congress Mohan Joshi On PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 वर्षात पुण्याला काय दिले? उद्घाटाने, जाहिराती व भाषणे ! अंमलबजावणी शून्य – मोहन जोशी
- Maharashtra Auto Rickshaw Licenses | राज्यभरात आता कोणालाही मिळणार नाही नवीन रिक्षाचालक परवाना…
- Extension For General Transfers In Maharashtra | पोलिस अधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांना मुदतवाढ