IMPIMP

Modi Government | मोदी सरकारच्या योजनेत दरमहिना एक रुपया खर्च करून मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या

by nagesh
PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) | Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | देशात प्रत्येक माणून हजारो रुपयांच्या इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम भरू शकत नाही. हे पाहता केंद्र सरकारकडून (Modi Government) पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेची सुरूवात करण्यात आली होती. ज्यामध्ये दरमहिना एक रुपया म्हणजे वार्षिक 12 रुपये भरावे लागतात. या योजनेत 2 लाखाचा डेथ इन्श्युरन्स मिळतो.

 

PMSBY चा वार्षिक प्रीमियम अवघा 12 रुपये आहे म्हणजे दर महिना केवळ 1 रुपयांचा खर्च आहे. दरवर्षी 31 मेपूर्वी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम ऑटो डिडक्ट होईल आणि 1 जून ते 31 मेच्या कालावधीसाठी कव्हर मिळेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कधी मिळतात 2 लाख रूपये :


या स्कीममध्ये जर इन्श्युअर्ड व्यक्तीचा अ‍ॅक्सीडेंटमध्ये मृत्यू झाला पूर्णपणे अपंगत्व आले तर त्यास 2 लाख रुपयांचा अ‍ॅक्सीडेंट विमा मिळतो. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे कव्हर मिळते.

 

 

केव्हा होऊ शकते पॉलिसी रद्द :


31 मे दरम्यान प्रीमियम कापण्यासाठी खात्यात बॅलन्स असणे आवश्यक आहे. बँक खाते बंद झाले तर पॉलिसी कॅन्सल होईल.

 

 

अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा :


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा – https://jansuraksha.gov.in/ तसेच 1800 180 1111 टोल फ्री नंबरवर फोन करू शकता. किंवा www.financialservices.gov.in वर क्लिक करून योजनेशी संबंधीत माहिती जाणून वाचू शकता.

 

 

कोणत्याही बँकेकडून घेऊ शकता योजना :


या स्कीम अंतर्गत पॉलिसी कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन घेऊ शकता.
बँक मित्राकडून ही योजना घरोघरी पोहचवली जात आहे. इन्श्युरन्स एजंटशी सुद्धा संपर्क करू शकता.
तसचे सरकारी आणि प्रायव्हेट इन्श्युरन्स कंपन्यासुद्धा हा प्लान विकत आहेत.

 

 

Web Title :- Modi Government | know about pradhan mantri suraksha bima yojana monthly premium and its benefits

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | भाजपच्या ‘त्या’ याचिकेविरोधात शिवसेनेचे ‘भिकमागो’ आंदोलन

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सला मोठी भेट! जाणून घ्या

UGC NET 2021 परीक्षेसाठी पुन्हा उघडली रजिस्ट्रेशन विंडो, ‘या’ 7 स्टेप्सद्वारे करा अप्लाय; जाणून घ्या

 

Related Posts