IMPIMP

Modi Cabinet Decision | सिम कार्डपासून टॉवर उभारण्यापर्यंतचे नियम बदलणार, टेलीकॉम कंपन्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

by nagesh
Modi Cabinet Decision | cabinet meeting decision today india in hindi prime minister of india narendra modi telecom relief package approved auto pli bad bank

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Cabinet Decision | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister of India) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत (Modi Cabinet Decision) मोठा निर्णय झाला. टेलीकॉम सेक्टर (Telecom Sector Package Approved) साठी मदत पॅकेज मंजूर झाले आहे. सोबतच, ऑटो आणि ऑटो कंपोनंट सेक्टरसाठी सुद्धा पीएलआय स्कीमला मंजूरी दिली आहे. याशिवाय ड्रोनसाठी सुद्धा पीएलआय स्कीमला मंजूरी मिळाली आहे. जीडीपीमध्ये ऑटो क्षेत्रातील भागीदारी 12 टक्केपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे, जी सध्या 7.1 टक्के आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

(1) ऑटोसाठी PLI मंजूरी

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सांगितले की, ऑटो सेक्टरसाठी पीआयएल स्कीमला मंजूरी मिळाली आहे. ऑटो उद्योग, ऑटो कंपोनंट, ड्रोन इंडस्ट्रीसाठी पीआयएल स्कीम करता सरकारने 26058 कोटी रूपयांची तरतुद केली आहे. यामुळे अ‍ॅडव्हान्स ऑटोमोबाइल सेक्टरला बूस्ट मिळेल. 7 लाख 7 हजार लोकांना रोजगार मिळेल. याशिवाय परदेशी गुंतवणूक सुद्धा वाढेल.

 

ऑटो सेक्टरचे जीडीपीमध्ये महत्वाचे योगदान आहे. जीडीपीमध्ये ऑटो क्षेत्रातील भागीदारी 12 टक्केपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे, जी सध्या 7.1 टक्के आहे.

 

यासाठी स्थानिक बाजारसाठी पीएलआय स्कीम आणण्यात आली आहे. यामुळे भारत ग्लोबल प्लेयर होईल. परदेशातून जे कंपोनंट येतात ते आपण भारतातच तयार करू शकतो. पीआयएल स्कीममुळे आयात कमी करण्यात मदत होईल.

त्यांनी म्हटले की, 5 वर्ष निवडक कंपन्यांना गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणुकीची मर्यादा वेगवेगळी आहे. हे इन्सेन्टिव्ह पाच वर्षापर्यंत मिळेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 बदलणार सिम कार्डचे नियम –

सर्व फॉर्म वेअरहाऊसेसमध्ये आहेत, ते डिजिटाईज होतील. सिम घेताना जेवढी कागदपत्रे द्यावी लागत होती ती वेअरहाऊसमध्ये होती. त्यांना डिजिटाईज केले जाईल. KYC आता पूर्णपणे ऑनलाइन होईल. टॉवर सेटअप करण्याच्या प्रोसेसमध्ये अनेक विभागांची मंजूरी लागत होती. आता सेल्फ अप्रूव्हलने काम होईल. आता पोर्टल DOT ने अप्रूव्हल मिळेल. सध्या सुरू असलेले लायसन्स राज आजपासून संपेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

(2) टेलीकॉम सेक्टरसाठी मदत पॅकेजला मंजूरी

अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, टेलीकॉम कंपन्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. टेलीकॉम सेक्टरमध्ये आता 100 टक्के ऑटोमेटिक रूटने गुंतवणुक करता येईल. टेलीकॉम शेयरिंगमध्ये कोणतेही बंधन असू नये यासाठी स्पेक्ट्रम शेयरिंग पूर्णपणे अलाऊ केले आहे.

टेलीकॉम सेक्टरमध्ये सध्या जेवढे ड्यूज आहेत, जितक्या कंपन्यांवर ड्यूज आहेत. त्यांच्यासाठी 4 वर्षांचा मोरोटोरियम अप्रूव्ह झाला आहे. मोरोटोरियम अमाऊंटवर ड्यूज द्यावे लागेल. MCLR रेट+2 टक्के आहे. बँकांच्या बॅलन्स सीटमध्ये टेलीकॉम सेक्टरशी संबंधीत जो एक्सपोजर होता, तो कमी होईल.

या बातमीनंतर टेलीकॉम शेयरमध्ये तेजी दिसून आली आहे. आजच्या सत्रात भारतीय एयरटेलने तर विक्रमी तेजी दाखवत आपला उच्चस्तर गाठला आहे. भारती एयरटेलच्या शेयरने आजच्या दिवशी हे वृत्त लिहित असतानापर्यंत 732.80 रुपये प्रति शेयरचा स्तर गाठला होता.

मागील पाच दिवसात सुद्धा भारतीय एयरटेलच्या शेयरने 45 रुपयांपेक्षा जास्तची तेजी दाखवली आहे.

टेलीकॉम सेक्टरमध्ये मदत पॅकेजच्या बातमीचा परिणाम सर्वात जास्त वोडाफोन-आयडियाच्या शेयरमध्ये दिसून आला आहे.

शेयर मार्केटच्या व्यवहारादरम्यान सुमारे एक वाजता वोडाचा शेयर 9 रुपये 30 पैशांच्या उच्चतम स्तरावर पोहचला.
तर मागील एक महिन्यात वोडाफोन आयडियाच्या शेयरमध्ये 50.42 टक्केची तेजी आली आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

(3) ड्रोनसाठी PLI स्कीम मंजूर

ड्रोनच्या बाबतीत भारताचा सध्या टर्न ओव्हर 80 कोटी आहे परंतु मदत 120 कोटीची आहे.
ड्रोन नवीन फील्ड आहे. यामध्ये स्टार्टअप आणि MSME असेल.
जे इंडियन स्टार्टअप आहेत, त्यांना ड्रोनसाठी वार्षिक टर्नओव्हर 2 कोटी रुपये आणि कंपोनंटसाठी 0.5 कोटी रुपयांचा राहील.
यावर कंपन्यांना इन्सेंटिव्ह मिळेल.
ड्रोन आणि त्याच्या कंपोनंटशी संबंधीत कामांसाठी सरकारने 120 कोटी रुपयांची पीआयएल म्हणजे इन्सेन्टिव्ह स्कीम सादर केली आहे.

 

Web Title : Modi Cabinet Decision | cabinet meeting decision today india in hindi prime minister of india narendra modi telecom relief package approved auto pli bad bank

 

हे देखील वाचा :

Satara Co-operative Bank Election | खा. उदयनराजें पुन्हा एकदा निवडणुक रिंगणात; राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण?

Jalna Crime | धक्कादायक ! जावयानं सासर्‍याला नदीपात्रात नेलं, दोघांच्या मदतीनं सपवलं; प्रचंड खळबळ

Javed Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच’, BJP आरएसएससंबंधी ‘त्या’ वादावर ‘जावेद अख्तर’ याचं रोखठोक मत, म्हणाले…

 

Related Posts