IMPIMP

NIA Arrest Shimla SP | एनआयएची मोठी कारवाई ! ‘लष्कर ए तोयबा’शी संबंध, पोलीस अधीक्षक अरविंद नेगी यांना अटक

by nagesh
Pune Crime | National Investigation Agency (NIA) raid in Kondhwa area of Pune Talha Liyaqat Khan Delhi Police Special Cell

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादहशतवादी संघटना (Terrorist Organization) लष्कर ए तोयबाशी (Lashkar-e-Toiba) संबंध असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) एनआयएने शिमल्याचे पोलीस अधीक्षकांना अटक (NIA Arrest Shimla SP) केली आहे. अरविंद दिग्विजय नेगी (Arvind Digvijay Negi) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांचे (NIA Arrest Shimla SP) नाव आहे. नेगी यांच्यावर गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप असून (Allegedly Leaking Secret Documents ) एनआयएने त्यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एनआयए 6 नोव्हेंबर 2021 रोजी नोंदवलेल्या ओव्हर ग्राउंड वर्कर्स नेटवर्क प्रकरणाची (Overground Workers Network Case) चौकशी करीत आहे. यामध्ये लष्कराच्या दहशतवाद्यांना स्थानिकांनी मदत पुरवल्याप्रकरणी तपास सुरु आहे. या दहशतवाद्यांना भारतात भयंकर हल्ले करण्यासाठी मदत करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएने शिमल्याच्या पोलीस अधीक्षकांसह सहा जणांना अटक केली आहे.

 

 

तपासादरम्यान एनआयएला नेगी यांची भूमिका संशयास्पद वाटली. त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. या अधिकाऱ्यावर गोपनिय कागदपत्रे लीक केल्याचाही आरोप आहे. नेगी यांनी हे दस्तऐवज ओव्हर ग्राउंड कामगारांसोबत शेअर केले होते, ज्यांचे लष्कराशी संबंध असल्याचे सांगितले जाते.

 

 

Web Title :- NIA Arrest Shimla SP | nia arrest shimla sp big action of nia shimla superintendent of police arrested in connection with lashkar e toiba

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी 5 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती रामण्णा कुसळकर, सासरे सुरेश कुसळकरला अटक; नवविवाहितेला मारहाण करुन केले प्रवृत्त

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून गंज पेठेत भर रस्त्यात महिलेला जीवे मारण्याची धमकी !

Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | शिवजयंती निमीत्त नू. म. वी शाळेतील 200 विद्यार्थ्यांना भगवा फेटा घालून आनंद साजरा

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 700 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts