IMPIMP

Smart Phone Addiction | 23.8% मुले बिछान्यात स्मार्टफोनचा करतात वापर, 37.15% गमावत आहेत एकाग्रता – आयटी राज्यमंत्री

by nagesh
Smart Phone Addiction smart phone is used by 23 8 percent children on bed 37 15 percent losing concentration says it minister

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSmart Phone Addiction | सुमारे 23.8 टक्के मुले झोपायच्या आधी स्मार्टफोन (Smart Phone) वापरतात आणि 37.15 टक्के मुलांना स्मार्टफोनच्या वापरामुळे एकाग्रता पातळी कमी झाल्याचा अनुभव आला आहे. बुधवारी राज्यसभेत (Rajya Sabha) ही माहिती देण्यात आली आहे. (Smart Phone Addiction)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Minister of State for Electronics and IT Rajiv Chandrashekhar) यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, मंत्रालयाकडे मुलांमधील इंटरनेट व्यसनाबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही.

 

परंतु चंद्रशेखर यांनी मोबाईल फोन आणि इंटरनेट अ‍ॅक्सेससह इतर उपकरणांचा मुलांवर ’प्रभाव’ (शारीरिक, वर्तणूक आणि मानसिक – सामाजिक) यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने केलेल्या अभ्यासातील डेटाचा हवाला दिला. (Smart Phone Addiction)

 

राजीव चंद्रशेखर म्हणाले, अभ्यासानुसार, 23.80 टक्के मुले झोपायच्या आधी स्मार्ट फोन वापरतात,
जे प्रमाण वयानुसार वाढते आणि 37.15 टक्के मुलांना, नेहमी किंवा अनेकदा, एकाग्रता पातळीत घट झाल्याचा अनुभव येतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, साथीच्या काळात मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांना इंटरनेटचे व्यसन लागले आहे.

 

Web Title :- Smart Phone Addiction smart phone is used by 23 8 percent children on bed 37 15 percent losing concentration says it minister

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या युवकावर कोयत्याने सपासप वार करुन खून

Pune Crime | पुण्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघा मेडिकल दुकानदारांना अटक

Pune Crime | धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार

 

Related Posts