IMPIMP

Beed Crime | भाजप जिल्हाध्यक्षाच्या शेतातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची छापोमारी; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त, राजेंद्र म्हस्केंसह 50 जणांविरुद्ध FIR

by nagesh
Pune Crime | The sister's son tried to rape the woman and the girl by abducting her in anger

बीड :  सरकारसत्ता ऑनलाइन Beed Crime | बीड जिल्ह्यातील चऱ्हाटा फाटा परिसरात भाजप जिल्हाध्यक्षाच्या (BJP District President) शेतातील पत्त्याच्या क्लबवर पोलीसांनी छापा (Raid) टाकला (Beed Crime) आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Rajendra Maske) यांच्या शेतात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापेमारी करत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, आलिशान चारचाकी गाड्या असा एकूण 75 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी राजेंद्र मस्के यांच्यासह 50 जणांवर गुन्हा (FIR) नोंदवला आहे. भाजप जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्‍ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (DySP Pankaj Kumawat) यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडपासून (Beed News) नजदीक असणाऱ्या राजेंद्र मस्के यांच्या शेतात एस स्पोर्ट क्लबच्या नावाखाली पत्त्याचा क्लब चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पथकांसह मंगळवारी (28 डिसेंबर) रोजी मध्यरात्री त्या ठिकाणी छापेमारी केली.
यावेळी जुगार खेळणाऱ्या 47 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच त्यांच्याजवळील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि चारचाकी वाहने,
मोबाईल असा एकूण 75 लाख 62 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Beed Crime)

दरम्यान, याप्रकरणी राजेंद्र मस्के (Rajendra Maske), यश स्पोर्ट क्लब मालक (Yash Sport Club owner)
आणि इतर 50 बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात (Beed Rural Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक,
अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,
हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर (Head Constable Babasaheb Bangar), बालाजी दराडे (Balaji Darade),
राजू वंजारे (Raju Vanjare), सचिन आहंकारे (Sachin Ahankare), रामहरी भडाने (Ramhari Bhadane),
हुंबे मेजर (Humbe Major) यांनी ही कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Beed Crime | Beed police raided the address club of bjp district president rajendra muskes farm in charhata fata area FIR on 50

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | नारायण राणे यांना ‘या’ विधानावरुन पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

Pune Crime | पुण्यातील तडीपार आरोपीची पोलिसांना बघून घेण्याची धमकी

Income Tax Return (ITR) | करदात्यांना दिलासा ! इनकम टॅक्स विभागाने दिली ‘गुड न्यूज’

 

Related Posts